Usha Nadkarni: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
Emergency हा चित्रपट 50 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी लागू केली होती. त्यावर आधारित आहे.
Stree 2 चा टीझर आऊट झाला आहे. त्यामुळे आता तो श्रीकांत, मिस्टर आणि मिसेस माही नंतर अभिनेता बॉक्स ऑफिसवर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Sonam Kapoor भारताच्या फॅशनची सर्वोच्च व्यक्ती मानली जाते. ती पॅरिसमध्ये डिओरच्या हाउते कॉउचर फॉल/विंटर शोमध्ये सहभागी झाली आहे.
Munjya हा हॉरर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपले राज्य करत आहे. 18 व्या दिवशी देखील चित्रपटाची कोटींमधील कमाई सुरूच आहे.
Tu Bhetashi Navyane मालिकेतून आपल्याला नव्वदीच्या दशकातील मंतरलेला काळ आता सोनी मराठी वाहिनीवर अनुभवायला मिळणार आहे.