Bigg Boss OTT 3 Grand Finale: 'बिग बॉस ओटीटी ३' या पर्वाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
Bigg Boss Marathi: इरिनाची मराठी भाषा शिकण्याची धडपड, तिचा मराठी भाषेतला गोडवा 'बिग बॉस'प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' सुरु होऊन एकच आठवडा झाला आहे. पण पहिल्याच आठवड्यात घरातील दोन स्पर्धकांमध्ये मारामारी झाली आहे.
International Film Festival: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये निवडक मराठी चित्रपटांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
Kalki 2898 AD Movie : या चित्रपटाने एक महिन्यानंतरही थिएटरमध्ये तळ ठोकला असून बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी एक खास ऑफर लाँच केली आहे.
Rajkummar Rao: अभिनेता राजकुमार राव प्रेक्षकांना 'स्त्री 2' ची (Stree 2 Movie ) तिकिटे बुक करण्यासाठी सगळ्यांना अजून एक खास कारण दिलं आहे