Arjun Kapoor On Industry Career: रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) बहुप्रतिक्षित ‘सिंघम अगेन’मधील (Singham Again) खलनायकाच्या भूमिकेत अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) त्याच्या खतरनाक, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लूकबद्दल एकमताने प्रेम मिळत आहे. तसेच आता अभिनेत्याने इंडस्ट्रीतील करिअरविषयी अभिनेत्याने मौन सोडलं आहे. म्हणाला की, नकारात्मक भूमिका करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याबद्दल तो त्याचे मार्गदर्शक आदित्य चोप्रा आणि रोहित शेट्टी […]
Rutuja Bagwe Sangeet Natak Akademi Award: संगीत नाटक अकादमीचे हे पुरस्कार (Sangeet Natak Akademi Award) नाट्यक्षेत्रातील युवा पुरस्कार आहेत, ते भारतभरात नाटकात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांना दिले जातात. ते नाट्यवर्तुळात प्रतिष्ठेचे पुरस्कार मानले जातात. त्यामुळे मराठमोळ्या अभिनेत्री ऋतुजा बागवेला (Rutuja Bagwe) नाट्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी तिचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ दिग्गज […]
Article 370 Box Office Collection Day 5: यामी गौतमचा (Yami Gautam) नुकताच रिलीज झालेला ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि यासोबतच चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली. ‘आर्टिकल 370’ ने वीकेंडलाही जोरदार कमाई केली. मात्र, सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली. यामी […]
Ashok Saraf Award: ज्येष्ठ दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf ) यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (Sangeet Natak Akademi Award) जाहीर झाला आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान झाल्यानंतर आता अभिनेत्याला संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने यांचा गौरव करण्यात येणार आहे. नुकतीच संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. View this post on Instagram […]
Shah Rukh Khan share screen with daughter Suhana Khan: बॉलिवूडचा (Bollywood) ‘किंग खान’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे. 2023 मध्ये बॅक टू बॅक 3 ब्लॉकबस्टर चित्रपटांची हॅटट्रिक दिल्यानंतर शाहरुख खानने त्याच्या पुढील चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. शाहरुख खान आणि सुहाना खान हे वडील आणि लेक दोघेही […]
Prashant Damle New App Launch: मराठी सिनेमा, नाटक, गाण्यांचे-कवितांचे, संगीताचे कार्यक्रम, विनोदी प्रहसन अश्या अनेक मराठी कार्यक्रमांवर मराठी प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.(Prashant Damle) मात्र या कार्यक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत योग्यरीत्या पोहचतेच असं नाही. (Marathi Language) ही माहिती त्यांच्यापर्यंत सहज पोहचावी आणि घर बसल्या त्यांना त्यांच्या हक्काचं ‘तिकिट’ उपलब्ध व्हावं हा विचार करून नाटकं, चित्रपट, मैफिली, […]