Aatmapamphlet : किशोरवयीन प्रेमाची कथा सांगणारा चित्रपट ‘आत्मपॅम्प्लेट’लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आत्मपॅम्प्लेट’ चित्रपटाची बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली, तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता या चित्रपटाने आणखी एक झेंडा रोवला आहे. आशिया पॅसिफिक स्क्रीन अकादमी आणि ऑस्ट्रेलियन टिचर्स ऑफ मीडिया क्वीन्सलँड ऑस्ट्रेलियामधे ‘आत्मपॅम्फ्लेट’ आशिया पॅसिफिक यंग ऑडियन्स अवॉर्डचा मानकरी ठरला […]
Birbal passes away: सुप्रसिद्ध कॉमेडियन अभिनेते बिरबल यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी 7.30 वाजता मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. बिरबल म्हणून ओळखल्या […]
Ramesh Deo And Seema Deo : मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सीमा देव (Actress Seema Deo) यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. २४ ऑगस्ट दिवशी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. (Social media) सीमा देव यांच्या निधनामुळे देव कुटुंबाला मोठा धक्का सहन करावा लागत आहे. […]
UIThe Movie: साऊथचा स्टार ‘उपेंद्र’ (Upendras) हा जगातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक मानला जातो. (Social media) आता त्याने त्याच्या ‘UI’ या नवीन सिनेमाचे शूटिंगचे काम पूर्ण झाले आहे. हा त्याचा बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट आहे. या सिनेमात तो अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली आहे. लाहारी फिल्म्स, जी मनोहरन आणि व्हीनस एंटरटेनर्स, केपी श्रीकांत यांनी या भव्य सिनेमाची निर्मिती […]
The Great Indian Family : ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family ) या चित्रपटातून अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मानुषी ही तिच्या जबरदस्त आणि प्रतिभावान अभिनयासाठी ओळखली जाते. बॉलीवूड मध्ये तिने स्वतःच अनोखं स्थान निर्माण करत आजवर अनेक अफलातून प्रोजेक्ट्स देखील केले. Manoj Jarange : […]
Rajinikanth Upcoming Movie: साऊथचा सुपरस्टार थलायवा (Rajinikanth) म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांत यांच्या जेलर (Jailer) सिनेमा १० ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. या सिनेमाने ६०० कोटींचे कलेक्शन केल्याचे बघायला मिळाले आहे. जगभरात या सिनेमाची क्रेझ सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. (Social media) नुकताच हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. जेलर […]