Mahesh Manjarekar on Hi Anokhi Gath : महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar ) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ ( Hi Anokhi Gaath Movie) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या निमित्त लेट्सअप मराठीने या टीमसोबत खास संवाद साधला. यावेळी महेश मांजरेकर आणि श्रेयसचा लाईफ […]
Article 370 Box Office Collection Day 1: चाहते यामी गौतमच्या (Yami Gautam) ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie) चित्रपटाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाल्यापासून ‘आर्टिकल 370’ बद्दल बरीच चर्चा झाली होती. पीएम मोदींनीही (PM Modi) त्यांच्या एका रॅलीमध्ये यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ चा उल्लेख केला होता, यामुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठा उत्साह […]
Crew First Look poster: करीना कपूर खान (Kareena Kapoor), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि तब्बू (Tabu) यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘क्रू’बद्दल (Crew First Look) प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. (Social Media) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासून चाहते या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे. चाहत्यांची उत्कंठा द्विगुणित करण्यासाठी आता निर्मात्यांनी तिन्ही अभिनेत्रींचे फर्स्ट लूक रिलीज केले […]
Shreyas Talpade On Mahesh Manjrekar : मराठीसह बॉलीवूड (Bollywood) मनोरंजनविश्वात श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade ) स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांआधी श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली होती. यानंतर मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार करण्यात आले होते. […]
Article 370 Vs Crakk Box Office Clash: बॉक्स ऑफिसवर (Box Office) चित्रपटांची टक्कर ही नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही अनेक चित्रपट एकाच वेळी थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. कधी चित्रपट चांगले चालतात तर कधी त्याचा फटका एखाद्याला सहन करावा लागतो. या मालिकेत पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपटांची टक्कर पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री यामी गौतमचा (Yami Gautam) […]
Shiv Thakare ED Notice: ‘बिग बॉस’ मुळे (Bigg Boss) प्रकाशझोतात आलेल्या शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दू रोजिक (Abdu Rojik) यांना गुरुवारी ‘ईडी’कडून चौकशीसाठी ( ED Notice) समन्स बजावण्यात आले आहे. मनी लॉड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) साक्ष देण्यासाठी या दोघांनाही ‘ईडी’कडून नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. संबंधित प्रकरण ड्रग माफिया अली असगर शिराझीशी संबंधित आहे. […]