Online Fraud : ऑनलाईनद्वारे आर्थिक फसवणुकीचा प्रमाण सध्या वाढत असल्याचे बघायला मिळत आहे. अभिनेत्री सोनारिका भदोरिया (Sonarika Bhadoria) हिने आपल्या इंस्टाग्रामवर (Instagram) स्टोरी ठेवून इशिका जैस्वाल हिची (Social media) जाहिरात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जाहिरातीद्वारे तिनं इशिकाच्या पेजवर जाऊन पैशांची गुंतवणूक करा आणि खूप सारे पैसे मिळवा, असं यावेळी तिने सांगितलं […]
Riteish Deshmukh: देशात ‘इंडिया’ (India) आणि ‘भारत’ (Bharat) नावावरून मोठा गोंधळ पाहायला मिळाला. (Riteish Deshmukh) भारताचं इंग्रजी नाव ‘इंडिया’ आहे ते बदलून सगळीकडे ते ‘भारत’ केलं जाणार असल्याची जोरदार सुरू आहे. (Social media) या वादावर अनेक राजकारणी व सेलिब्रिटी आपली मतं मांडत आहेत. अशातच मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर एक पोल घेतला आहे. What do […]
Milind Gunaji Son : अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या मुलाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याच्या श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित ‘रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला. या चित्रपटाच्या निमित्ताने नामवंत अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. उद्धव ठाकरेंना […]
Welcome 3 : सध्या ‘वेलकम 3’ ची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. सिनेमात खिलाडी कुमार (Akshay Kumar), संजय दत्त, अर्शद वारसी आणि सुनील शेट्टी या तगड्या मुख्य कलाकारांची फौज सिनेमाच्या प्रमुख भूमिका साकारत आहे. नुकताच सिनेमाबद्दल नवीन अपडेट देण्यात आली आहे. ती म्हणजे या चित्रपटाची रिलीज जाहिर करण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्रपटाची […]
Sameer Wankhede: सध्या किंग खानच्या जवान सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच समीर वानखेडेंनी मराठी सिनेमा ‘सुभेदार’ (Subhedar Marathi Movie) पाहिला. श्री शिवराज अष्टक सिरियलमधील ‘सुभेदार’ हा पाचवा सिनेमा २५ ऑगस्ट दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या सिनेमानंतर दिग्पाल लांजेकरने ‘सुभेदार’ हा पाचवा सिनेमा प्रदर्शित केला आहे. (Digpal Lanjekar) […]
Jawan: अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूकमध्ये दिसत आहे. तसेच या ट्रेलरमधील डायलॉग आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. (Social media) गोकुळाष्टमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने ग्रँड ओपनिंग तर केलीच पण रिलीजच्या दुसऱ्या दिवशी हा सिनेमा 100 […]