Devara Teaser Release Out: साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) सध्या त्याच्या आगामी ‘देवरा’ (Devara Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात एनटीआर जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकताही वाढत आहे. दरम्यान, चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. देवरा पार्ट 1 ची […]
Dunki Box Office Collection 19: शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूप चांगले ठरले. अभिनेत्याने ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 2023 चा तिसरा चित्रपट डंकी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरातून […]
Bigg Boss 17 Ankita Lokhande: बिग बॉस 17 (Bigg Boss 17) मधील इव्हेंटच्या एका ट्विस्टमध्ये पवित्र रिश्तामधील तिच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणार्या अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) मोठा पाठिंबा मिळाला आहे. गायक अमाल मल्लिकने रिअॅलिटी शोमध्ये अंकिताला पाठींबा दर्शविला आहे. बिग बॉसच्या घरात सध्या तणावाचं वातावरण असताना अंकिताला पाठींबा मिळणं उल्लेखनीय बाब आहे. नुकत्याच झालेल्या अमल मल्लिकने […]
Prasad Oak house : मराठी मनोरंजनसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओक (Prasad Oak ) ओळखला जातो. त्याने नुकतचं मुंबईत नवे घर खरेदी केलं आहे. आता त्याच्या या नव्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भेट दिली. प्रसादने सोशल मीडियावर (social media) पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या जोरदार […]
Panchak : डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित ‘पंचक’ (Panchak) चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही ‘पंचक’चे भरभरून कौतुक होत आहे. सर्व वयोगटातून या चित्रपटाला पसंती मिळत असताना चित्रपटाचे निर्माते डॉ. श्रीराम […]
Fighter : दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद त्यांचा आगामी चित्रपट “फाइटर” (Fighter) रिलीज करण्याच्या गडबडीत आहेत. त्याच दरम्यान चित्रपटातील आणखी एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. “हीर आसमानी” या त्यांच्या नवीन गाण्याद्वारे प्रेक्षकांना हवाई दलाच्या वैमानिकांच्या जीवनातील एक अनोखा पैलू अनुभवयाला मिळणार आहे. Main ATAL Hoon : अटबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठीला का निवडलं? दिग्दर्शकांनी […]