Kiran Mane : ‘बिग बॉस’ फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) लवकरच राजकीय इनिंग सुरू करणार आहेत. किरण माने यांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्चित झाला असून आज माने शिवबंधनात अडकतील अशी चर्चा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किरण माने यांचा पक्षप्रवेश होईल. किरण माने सोशल […]
Bipasha Basu Birthday : 90 चं दशक संपत असताना आणि 2000 साल सुरू होत असताना एक सावळी सुंदर मुलगी जी दिल्ली आणि कोलकाता शहरांमध्ये वाढली होती. तिने एक स्वप्न पाहिलं. त्यासाठी तिने मॉडलिंगला सुरुवात केली आणि मुंबईत पाऊल ठेवलं. तो काळ असा होता. जेव्हा खूप कमी अभिनेत्री बोल्ड सीन्स शूट करू शकत होत्या. मात्र बिपाशा […]
Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील बडे सेलिब्रिटी आणि इतर नेते यात सहभागी होणार आहेत. देशभरातील वातावरण आधीच राममय झाले आहे. यानिमित्ताने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोशल मीडियावर एकामागून एक राम भजन […]
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawad) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. यावेळी प्रशांत दामलेंना (Prashant Damle) टोला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे 100 वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली […]
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात काल (दि.5) भर दुपारी सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच बॉडीगार्डने गोळ्या झाडून खून केला. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. मोहोळ बरोबर जमिनीच्या आणि पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळवर गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले […]
Sharad Pawar: अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत. प्रायोगिक […]