Boys 4: मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ‘बॉईज’च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे.(Marathi movies) ‘बॉईज ३’च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ (Boys 4) धमाका करायला येत आहेत. नुकतेच ‘बॉईज ४’चे पोस्टर सोशल मीडियावर (Social media) झळकले असून ‘आपण येणार तर धमाका होणार’ असं म्हणत ‘बॉईज ४’ येत्या २० ऑक्टोबर सर्वांच्या भेटीला येत आहेत. […]
Khupte Tithe Gupte : ‘झी मराठी’वरील बहुचर्चित ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte ) या कार्यक्रमाचा सध्या तिसरा सीझन जोडणे चर्चेत येत आहे. (Entertainment) राजकीय नेते आणि कलाकारांच्या हटक्या मुलाखतीमुळे हा कार्यक्रम चांगलाच रंगदार होत आहे. गेल्या आठवड्यामध्ये या कार्यक्रमात मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar ) हजेरी लावली होती. आता […]
Prashant Damle: मराठी अभिनेता प्रशांत दामलेंनी (Prashant Damle) नाटक, सिरीयल आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमामध्ये आपल्या अभिनयाचा चांगलाच ठसा उमटविला आहे. दरम्यान प्रशांत दामले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आई सौ विजया दामले यांची आज सकाळी 10 वाजता प्राणज्योत मालवली आहे. प्रशांत दामले यांची आई विजया दामले यांची आज सकाळी १० वाजता प्राणज्योत मालवली […]
Bharat Jadhav Upcoming Movie: हा सिनेमा येत्या २७ ऑक्टोबर दिवशी प्रदर्शनासाठी सज्ज करण्यात आला आहे. चाहत्यांमध्ये सिनेमाबद्दल चांगलीच उत्सुकता बघायला मिळत आहे. (Social media) मराठी मनोरंजनसृष्टीमधील लोकप्रिय कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav). नाटक असो किंवा सिनेमा भरत जाधवने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची कायम मने जिंकली आहेत. (Entertainment) परंतु गेल्या काही दिवसांपासून भरत […]
KBC 15 : बिग बीं यांचा (Amitabh Bachchan) ‘कौन बनेगा करोडपती १५’ (Kaun Banega Crorepati 15) सध्या जोरदार चर्चेत आला आहे. पंजाबचा २१ वर्षीय जसकरण सिंग या हंगामामधील पहिला करोडपती बनणार आहे. नुकताच या एपिसोडचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामध्ये त्याने १ कोटी रुपये जिंकल्याची माहिती समोर आली […]
Jui Gadkari: मराठी अभिनेत्री जुई गडकरी सध्या जोरदार चर्चेत आहे. ‘ठरलं तर मग’ या सिरीयलमध्ये कायम तिचा हटके लूक बघायला मिळत असतो. यामध्ये जुई ‘सायली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे. (Tharala Tar Mag Fame Jui Gadkari) मध्यंतरी आजारपणामुळे अभिनेत्रीने कलाविश्वातून छोटासा ब्रेक घेतल्याचे बघायला मिळाले होते. (Marathi serial) परंतु, ‘ठरलं तर मग’ या सिरीयलद्वारे तिने […]