Daniel Webber: संगीतकार डॅनियल वेबर (Daniel Webber) याने अलीकडेच “मेमरीज” (Memories Song) या गाण्याच्या रिलीझसह नव्या वर्षात पदार्पण केलं आहे. या बहुआयामी प्रतिभेने केवळ गीत लिहिलं नाही तर संपूर्ण कलात्मक पद्धतीने ते गायलं देखील आहे. गीतकार डॅनियलचे गायन आणि गिटार कौशल्य यातून दिसून येत आहे. यामुळे या नव्या गाण्यातून (Song ) जुन्या आठवणींना उजाळा मिळाला […]
Salaar Box Office Collection Day 15: प्रभासचा ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपटगृहांवर राज्य करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून यासोबतच चित्रपटाने दमदार कमाई करत अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत. हा चित्रपट आता रिलीजच्या तिसर्या आठवड्यात दाखल झाला असून बॉक्स ऑफिसवरही (Box Office Collection) या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. ‘सालार’च्या […]
Urvashi Dholakia: टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. या फोटोत उर्वशी हॉस्पिटलच्या बेडवर बघायला मिळाली आहे. उर्वशीचा मुलगा क्षितिज याने हा फोटो हॉस्पिटलमधून पोस्ट केला आहे. (Urvashi Dholakia In Hospital) […]
AR Rahman Birthday : आपल्या प्रयोगशील संगीतानं कोट्यवधी चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा विश्वविख्यात संगीतकार आणि गायक एआर रहमान (AR Rahman) याचा 6 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. सांगितीक कारकिर्दीबरोबरच खासगी आयुष्यामुळंही तो कायम जोरदार चर्चेत असतो. (AR Rahman Happy Birthday) भारतासाठी ऑस्कर जिंकणाऱ्या या गुणी कलाकाराच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या निर्णयांबद्दल आजच्या वाढदिवशी जाणून घेणं औचित्याचं ठरणार […]
Christian Oliver Death: हॉलिवूड अभिनेता ख्रिश्चन ऑलिव्हर (Christian Oliver) याचा त्याच्या दोन लहान लेकींसह अपघाती मृत्यू झाला आहे. (Christian Oliver Dies ) त्यांचे छोटे विमान टेकऑफच्या काही वेळातच कॅरेबियन समुद्रात कोसळले, असे स्थानिक पोलिसांनी (Police) माहिती दिली आहे. ‘द गुड जर्मन’ आणि ‘स्पीड रेसर’ सारख्या सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकलेला अभिनेता ऑलिव्हर, गुरुवारी एका छोट्या खाजगी […]
Pune : पुण्यात (Pune) आज (5 जानेवारीला ) शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि माराठी रंगभूीवरील आजरामर अशा 100 कलाकृतीमधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा. दीडशे कलाकारांच्या सहभागाने रंगलेला भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचे आकर्षण […]