Allu Arjun confirms Pushpa 3: 2021 मध्ये अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ आला तेव्हा प्रेक्षकांना त्याचे खूपच वेड लागले होते. प्रत्येकाच्या ओठावर ‘झुकेगा नही साला’ हा एकच डायलॉग होता. या चित्रपटातील गाणीही खूप व्हायरल झाली होती. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत दिसली होती. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला. या सिनेमाच्या […]
Suhani Bhatnagar Passes Away : ‘दंगल’ चित्रपटात (Dangal Movie) बबिता फोगाटची (Babita Phogat) बालपणीची भूमिका साकारणाऱ्या सुहानी भटनागरचे (Suhani Bhatnagar) निधन झालंय. मृत्युसमयी सुहानी केवळ १९ वर्षांची होती. तिच्या अशा निधनाने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. दंगल सिनेमानंतर सुहानी फिल्म इंडस्ट्रीपासून दूर होती आणि सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. […]
Radhika Apte controversial statement : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) कायमच काहीना काही कारणाने चर्चेत असते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या राधिका आपटेचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. केवळ चित्रपटच नाही तर, राधिकाला ओटीटी विश्वाची राणी म्हटले जाते. अनेक वेब सीरिजच्या (web series) माध्यमातून तिने आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. सध्या राधिकाचा एक […]
Kuch Khatta Ho Jaay BO Collection Day 1: सुप्रसिद्ध गायक गुरू रंधावाचा (Guru Randhawa) पहिला चित्रपट ‘कुछ खट्टा हो जाए’ (Kuch Khatta Ho Jaay Movie) शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल झाला. या चित्रपटात सई मांजरेकरने (Sai Manjrekar) गुरूसोबत स्क्रीन शेअर केली आहे. गुरु-सईच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळेल अशी […]
Upendra Limaye On Udne Ki Asha Promo: प्रेक्षकांसमोर दर्जेदार मालिका सादर करण्याची आपली परंपरा कायम ठेवत, ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीने आजवर स्पर्श न केलेल्या आणखी एका विषयाला हात घातला आहे आणि ‘उडने की आशा’ (Udne Ki Asha Series) ही नवी मालिका सादर केली आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हसोरा (सायली) यांच्या […]
Dharmendra On Esha Deol Divorce: बॉलिवूडचे (Bollywood) दिग्गज स्टार धर्मेंद्र (Dharmendra ) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची लेक ईशा देओलने (Esha Deol ) अलीकडेच भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेतल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ईशा आणि भरतच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली होती. या कपलला दोन मुलीही आहेत. आता बातम्या येत आहेत की लेक ईशाच्या घटस्फोटामुळे […]