- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
दोन दिग्गज एकत्र! बी प्राक आणि रॉकस्टार डीएसपी पुन्हा सोबत काम करणार…
Rockstar DSPआणि बी प्राक आणि हे दोघे पुन्हा एकत्र येऊन काम करणार का अश्या चर्चांना उधाण आलं आहे?
-
…म्हणून अभिनेत्री तमन्ना भाटिया ठरतेय निर्मात्यांसाठी खास!
Tamanna Bhatia ही कमालीची अभिनेत्री आहे यात शंका नाही जिने प्रत्येक उद्योगात यश हे अनुभवलं आहे.
-
Exclusive: CM एकनाथ शिंदेची सिनेमात एन्ट्री, ‘धर्मवीर 2’ मध्ये साकारणार स्पेशल रोल
Dharmaveer 2: गेल्या काही दिवसांपासून 'धर्मवीर 2' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. आता या चित्रपटाबाबात मोठी माहिती समोर येत आहे.
-
एकताच्या आगामी सिनेमासाठी ‘या’ निर्मात्यांची भर, रेखाटणार दोन पिढीतील अंतराचे सुंदर चित्रण
Ekta Kapoor New Film : चित्रपट निर्माती एकता आर कपूर आणि महावीर जैन एका हृदयस्पर्शी चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकत्र येणार आहेत.
-
Amey Wagh: मराठमोळ्या अभिनेत्याचा नवा प्रयोग, थेट स्वतःचे व्हॉट्सअँप चॅनेल सुरू केले
Amey Wagh WhatsApp Chanel Launching: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ (Amey Wagh) ओळखला जातो.
-
सिंधी गायक, निर्माते दादा सतरामदास रोहरा यांचे निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Dada Satramdas Rohra passed away: सिंधी गायक, निर्माते दादा सतरामदास रोहरा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.









