सिंधी गायक, निर्माते दादा सतरामदास रोहरा यांचे निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सिंधी गायक, निर्माते दादा सतरामदास रोहरा यांचे निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dada Satramdas Rohra passed away: सिंधी गायक, निर्माते दादा सतरामदास रोहरा (Dada Satramdas Rohra ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन (Mumbai) झाले. ते 85 वर्षांचे होते. दादा सतरामदास रोहरा यांचा जन्म सन 1939 मध्ये झाला. ते सिंधी भाषेतील सुप्रसिद्ध गायक होते. ‘जय संतोषी मा’ या सिनेमाचे ते निर्माते देखील होते. त्यानंतर त्यांनी चार ते पाच हटके सिनेमे बनवले. ते मुबईतील उल्हासनगर येथे वास्तव्यास होते.

1980 च्या साली त्यांनी लता भक्ता यांच्यासोबत गाण्याचे अनेक कार्यक्रम गाजवले आहेत. त्यांनी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायकांना सिंधी भाषेत गायला लावले. तसेच अनेक गाणी चांगलीच गाजले आहेत. पिंपरी मार्केट मधील लाल मंदिर यासह सिंधी समाजाच्या अनेक कार्यक्रमात दादा सतरामदास रोहरा हजेरी लावत असत.

बातमी अपडेट होत आहे….

follow us
  • fb
  • instagram
  • youtube