बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. आताही तमन्ना भाटिया न्यू जर्सीमधील 19 व्या परेडमध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून चमकली आहे. ही भारतासाठीही अभिमानाची बाब असून यंदाच्या ‘इंडिया डे परेड’मध्ये ग्रॅंड मार्शल म्हणून तमन्नाने नेतृत्व केलं आहे. त्यामुळे भारतीय अभिनेत्री न्यू जर्सीच्या परेडमध्ये चमकल्याने तमन्नाची सर्वत्र जोरदार सुरु आहे. Lumpy Skin Disease : बैलगाडा […]
Genelia Deshmukh Post: बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेमासृष्टीमधील अभिनेत्री जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) कायम चर्चेत येत असते. २०१२ मध्ये अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न करून जिनिलीया ही देशमुखांची सून झाली. जिनिलीया आणि तिचे सासरे विलासराव देशमुख या दोघांचे नाते खूपच खास होते. त्यांनी सुनेवर कायम मुलीसारखी माया केल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे. View this post on Instagram […]
Jawan Chaleya Song Out: चाहत्यांचा लाडका किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) मोस्ट अवेटेड ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाचा गेल्या काही दिवसापासून प्रीव्ह्यू प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये किंग खानच्या अनेक वेगवेगळ्या लूकनं चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. तसेच ‘जवान’ या सिनेमामधील ‘जिंदा बंदा’ हे गाणं […]
Siddarth Jadhav: अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddarth Jadhav) हा सोशल मीडियावर (Social media) कायम त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धार्थ त्याच्या अभिनयानं आणि विनोदी शैलीने चाहत्यांची कायम मनं जिंकत असताना बघायला मिळत असतो. सिद्धार्थनं नुकतीच त्याच्या आई वडिलांसाठी फॉरेन टूर प्लॅन केली आहे. याबद्दल सिद्धार्थनं एक खास पोस्ट शेअर करत माहिती दिली […]
Ameya Khopkar: पाकिस्तानमधून भारतामध्ये आलेली सीमा हैदर (Seema Haider) हिची सध्या जोरदार चर्चा सुरु असल्याचे बघायला मिळत आहे. एवढेच नाहीतर तिला एका सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून देखील भूमिकाही ऑफर देण्यात आली आहे. मेरठच्या अमित जानी (Amit Jani) यांनी तिला एका सिनेमाची ऑफर दिली आहे. तर दुसरीकडे सीमा हैदरवर ती पाकिस्तानी (Pakistani) जासूस असल्याची शंका देशातील […]
Jailer Box Office Collection: थलायवाच्या म्हणजेच रजनीकांत (Rajinikanth) यांचा बहुचर्चित सिनेमा ‘जेलर’ (Jailer) गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांकडून या सिनेमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे बघायला मिळत आहे. (Box Office Collection) कमाईच्या बाबतीमध्ये या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनोखा रेकॉर्ड बनवला आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने ५० कोटींची कमाई करत पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केला होता. […]