Child Stars Actress: भारतीय मनोरंजनसृष्टीच्या जगात असामान्य महिलांची एक लीग आहे. ज्यात उल्लेखनीय तरुण अभिनेत्री आहेत. ज्यांनी त्यांच्या तरुण वयात अभिनयाचा प्रवास सुरू केला. या प्रतिभावान अभिनेत्रींनी केवळ त्यांची स्टार पॉवर टिकवून ठेवली नाही तर त्यांच्या प्रतिभेने आणि कामगिरीने प्रेक्षकांची कायम मने राखली आहेत. तब्बू: अष्टपैलुत्व आणि अभिनयाची अनोखी बाजू सहजतेने सांभाळणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू […]
Seema Haider: कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) आणि बिग बॉस (Big Boss) हे टीव्ही विश्वातील लोकप्रिय शो आहेत. या शो मध्ये सहभागी होण्याच खूप जणाचं स्वप्न असतं. या दोन पैकी एका शो ची ऑफर मिळणं, ही कुठल्याही मोठ्या कलाकारासाठी महत्वाची गोष्ट असते. परंतु तुम्हाला ऑफर आली आणि तुम्ही नकार दिलात, तर तुम्ही याला […]
Box Office Collection: सिनेमा गृहामध्ये सध्या ‘गदर 2’ आणि ‘OMG2’ हे दोन सिनेमांनी जोरदार धुमाकूळ घातला आहे. दोन्ही सिनेमांनी तगडी कमाई करत सर्वांच लक्ष वेधलं आहे. असं असताना आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) किती चालेल याचा अंदाज लावता येत नव्हता. परंतु गदरच्या लाटेत […]
Aparna P Nair Death: दाक्षिणात्य मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अपर्णा नायर (Aparna P Nair ) हिचा मृत्यू झाला आहे. अपर्णा तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली आहे. अभिनेत्री अपर्णा तिच्या थलीयिल, करमाना येथील घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. प्रथमदर्शी तिनं आत्महत्या केल्याचं दिसून आलं आहे. View this […]
Shubh Mangal Saavdhan: आनंद एल राय (Anand L Rai) यांच्या कलर यलो प्रॉडक्शन निर्मित “शुभ मंगल सावधान” या रोमँटिक कॉमेडीच्या रिलीजला ६ वर्षे पूर्ण झाली 1 सप्टेंबर 2017 दिवशी रिलीज झालेला हा चित्रपट आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केला असून त्यात आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका होत्या. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य […]
KBC 15 Latest Episode 1 September 2023: टीव्हीचा लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’चा (Kaun Banega Crorepati) १५ सीजन नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. गेल्या सीझन्स प्रमाणेच यंदाचा सीझन जोरदार गाजत आहे. निगा बींच्या होस्ट केलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या प्रत्येक सीझनमध्ये एकतरी असा स्पर्धक नक्कीच आहे. ज्याने सर्व सवालांची योग्य उत्तरे देऊन इतिहास रचला […]