Who is Baba Siddiqui: मैत्री आणि शत्रुत्वाचे उदाहरण बॉलिवूडमध्ये (Bollywood) कायम पाहायला मिळत असते. सर्वोत्तम मित्र कधी एकमेकांचे शत्रू बनतात आणि दोन ज्ञात शत्रू कधी प्रिय मित्र बनतात हे सांगणे खूपच कठीण आहे. शत्रू झालेल्या दोन लोकांमध्ये पुन्हा मैत्रीचे बीज पेरणे हे देखील त्याहून कठीण काम असते. द्वेषात पुन्हा प्रेमासाठी जागा निर्माण करणे. असे विशेष […]
Article 370 Trailer Out: यामी गौतम (Yami Gautam) ही बॉलिवूडमधील (Bollywood)सर्वात अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिने स्वतःला एक उगवता स्टार म्हणून स्थापित केले आहे. यामीने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ही अभिनेत्री आता ‘आर्टिकल 370’ (Article 370 Movie)द्वारे मोठ्या पडद्यावर खळबळ उडवण्याच्या तयारीत आहे. आज या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा दमदार ट्रेलर […]
Vicky Kaushal Injury: चित्रपटाच्या सेटवर स्टंट सीन शूट करताना अनेकदा बॉलिवूड (Bollywood) कलाकार जखमी होतात. यापूर्वीही अनेक कलाकार जखमी झाले आहेत. आता सेटवर जखमी होणाऱ्या स्टार्सच्या यादीत विकी कौशलचेही नावाची भर पडली आहे. सॅम बहादूर अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या आगामी ‘छावा’ (Chhaava Movie) या चित्रपटाच्या सेटवर एका सीनच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. विकी […]
Suresh Wadkar Extortion Case : नाशिक शहरामध्ये संगीत महाविद्यालयासाठी सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांनी खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळत असल्याचे दिसत आहे. (Nashik Crime) वाडकर यांच्या स्वीय सहायकला (PA) संबंधित जागेवर जाण्यापासून अडवीत दोन संशयितांनी दरगोडे बंधूंसाठी 15 तर, टोळीसाठी पाच अशी सुमारे 20 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. […]
Sunny Deol on Border 2: सन 2023 मध्ये सनी देओलचा (Sunny Deol) चित्रपट गदर 2 (Gadar 2) आला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. सनी देओलचे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये होणारी गर्दी पाहता आजही चाहते सनी देओलच्या भारी डायलॉग्सचे वेड लागलेले दिसते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात 600 कोटींहून अधिकचा व्यवसाय […]
Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने (Poonam Pandey) काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे, तिच्या फेक मृत्यूच्या बातमीमुळे सर्वत्र पसरवली होती. (Social media) आता सध्या महत्वाची माहिती समोर आली आहे, नरेंद्र मोदी सरकारच्या (Narendra Modi Govt) गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग जनजागृती मोहिमेचा चेहरा बनू शकते. याबाबत बुधवारी एका वृत्तात ही ,माहिती देण्यात आली आहे. पूनम […]