Hrithik Roshan: बॉलिवूड (Bollywood) स्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan) फुल फॉर्ममध्ये दिसत आहे. नुकताच त्याचा फायटर (Fighter Movie)हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याच्या यशाचा अभिनेते खूप आनंद घेत आहेत. यासोबतच हृतिक रोशन त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे देखील जोरदार चर्चेत आहे. फायटरपूर्वी हृतिक रोशन ‘वॉर’मध्ये (War Movie) दिसला होता. या चित्रपटात तिच्यासोबत टायगर श्रॉफही (Tiger Shroff) मुख्य […]
Goodachari 2 : देशव्यापी प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या बहु-प्रतीक्षित सिक्वेल गुडचारी 2 (Goodachari 2) साठी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मेगा पॅन-इंडिया चित्रपट असलेल्या या देशातील सर्वात मोठ्या गुप्तचर फ्रेंचायझींपैकी हा चित्रपट आहे. अष्टपैलू अभिनेता इमरान हाश्मी (imran hashmi) हा आगामी स्पाय ॲक्शन थ्रिलरमध्ये आदिवी शेष सोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे? हा प्रश्न आता सगळ्यांना […]
Tejaswini Pandit : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील अभ्यासू अभिनेत्री आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेनं तिने चाहत्यांची कायम मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाहते तिच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. परंतु तिने आता सामाजिक-राजकीय मुद्यांच्या भूमिकांवर हात घातला आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) तिच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगत आहे. अभिनेत्रीने […]
2024 Top 5 Thriller Movie : ॲक्शन आणि कॉमेडी अश्या विविध चित्रपटाची सगळयांना क्रेझ असते. 2024 मध्ये हे खास थ्रिलर्स आहेत, जे प्रेक्षकांचं वेगळ्या पद्धतीने मनोरंजन करणार आहेत. थ्रिलर चित्रपट त्याची गोष्ट, दृश्य प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. उत्सुकता आणि उत्साह वाढवणारे हे चित्रपट कायम प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. जर तुम्ही 2024 मध्ये थ्रिलर-चित्रपट बघण्यासाठी उत्सुक […]
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: असित मोदीचा (Asit Modi) तारक ‘मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा खूप लोकप्रिय शो आहे. हा शो 2008 पासून चाहत्यांचा मनोरंजन करत आहे. (TMKOC ) आता शोचे 4000 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. शोच्या निर्मात्यांनी त्यांना ‘हॅपीसोड्स’ असे नाव दिले आहे. शोचे 4000 भाग पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण […]
Ahaan Panday To Debut in YRF: हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नव्या चेहऱ्यांच्या लॉन्चिंगच्या गरजेची चर्चा जोर धरत असताना, यशराज फिल्म्स या भारतातील सर्वात प्रिमियम प्रोडक्शन हाऊसचे प्रमुख आदित्य चोप्रा (Aditya Chopra) एका नव्या टॅलेंटची ओळख करून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच असे समोर आले होते की, YRF ने मोहित सुरीला एका तरुण प्रेमकथेसाठी साइन केले […]