Prabhas look: अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. बाहुबली (Bahubali) या सिनेमाने त्याला संपूर्ण देशात ओळख मिळवून दिली. त्याचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे. प्रभासचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल (Viral) होत असतात. परंतु आता त्याच्या एका नव्या फोटोमुळे त्याच्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. What happened […]
Subhedar Box Office Collection: ‘सुभेदार’ तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक रंजक सुवर्णगाथा सांगणारा ‘सुभेदार’ या सिनेमा २५ ऑगस्टपासून सिनेमागृहात जोरदार धुमाकूळ घालत आहे. पहिल्याच वीकेंडला सिनेमाने मोठी कामगिरी केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ‘सुभेदार’ चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर चांगलीच घोडदौड बघायला मिळाली आहे, असा अंदाज वर्तवला जातोय. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल […]
Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे कायम जोरदार चर्चेत येत असते. २०२२ साली तिचा ‘निकम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. (Social media) या सिनेमाला तिकीट खिडकीवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नव्हता. (Sukhi Movie) परंतु आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. बाईपणाची गोष्ट सांगणाऱ्या ‘बाईपण भारी […]
Abhishek Kapoor: आयकॉनिक सिनेमा ‘रॉक ऑन’ (Rock On)15 वर्षाचा पूर्ण झाले आहेत असून या सिनेमाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. या सिनेमाने प्रेक्षकांच्या हृदयात एक उत्तम स्थान कोरले आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर (Abhishek Kapoor) यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण सिनेमा होता. चाहत्यांनी कायम या सिनेमाला भरभरून प्रेम दिलं आणि आज 15 वर्षांनी देखील हा […]
Box Office: आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेच्या मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल २’ (Dream Girl 2) २५ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित करण्यात आला. (Box Office) सिनेमाने अवघ्या ३ दिवसाम्काध्ये ४० कोटींचा गल्ला कमावला आहे. यानंतर चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी हा सिनेमा किती कमाई करतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर, सिनेमाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर […]
Jailer: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता थलायवा म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांतचा (Rajinikanth) जेलर बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३१८ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. दरम्यान, हा सिनेमा आता चांगलच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सिनेमाच्या एका दृश्यामध्ये, कॉन्ट्रॅक्ट किलर आरसीबीच्या जर्सीमध्ये दाखवण्यात आला असल्याने हा वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत […]