Sai Tamhankar: “श्री देवी प्रसन्न”च्या (Shri Devi Prasanna) रिलीजनंतर सई (Sai Tamhankar) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाला आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्स (Netflix)वरच्या “भक्षक”मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सई “जस्मीत गौर” या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. […]
Grammy Awards 2024 : मनोरंजन आणि संगीत जगतातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘ग्रॅमी 2024’ पुरस्कारांची घोषणा झाली. यंदा गायक टेलर स्विफ्ट, ऑलिव्हिया रॉड्रिगो, मायली सायरस आणि लाना डेल रे यांनी यावर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकले. दरम्यान, ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 मध्येही भारतीय संगीतकारांचाही दबदबा दिसून आला. यंदा चार भारतीय गायकांनी हा पुरस्कार पटकावला असून त्यात गायक शंकर […]
Ramayan serial telecast : 90 च्या दशकात सर्वात लोकप्रिय रामायण मालिकेचे प्रसारण (Ramayan serial telecast) 5 फेब्रुवारीपासून दूरदर्शनच्या डीडी नॅशनल (DD National) वाहिनीवर दुपारी 12 आणि सायं. 5 वाजता पुन्हा सुरू होणार आहे. 90 च्या दशकात ही मालिका लहानथोरांसह सर्वांनीच पाहिली होती, हे रामयण बघत अनेकांचं बालपण गेले आहे. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोची क्रेझ […]
World Cancer Day: दरवर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस ‘कर्करोग दिन’ (World Cancer day) म्हणून साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनानिमित्त बॉलीवूड (Bollywood) अभिनेता आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) त्याची पत्नी ताहिरा कश्यपसाठी (Tahira Kashyap) एक खास नोट लिहिली आहे. ‘बधाई दो’ या अभिनेत्याने ताहिराचे अनेक फोटो सोशल मीडियावर (social media) शेअर केले आहेत आणि तिच्यावर खूप […]
Poonam Pandey: अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) सध्या चांगलीच चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्रीच्या पीआर टीमने तिच्या इंस्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये पूनम पांडेचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाल्याचे सांगण्यात आले होते. 3 फेब्रुवारीला पूनम पांडेने एक व्हिडिओ जारी करून चाहत्यांना ती ‘जिवंत’ असल्याची माहिती दिली. पूनम पांडेने सर्व्हायकल कॅन्सरबद्दल (cervical cancer) लोकांना […]
Happy Birthday Urmila Matondkar: बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar) ही 90 च्या दशकातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी आजही आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. (Urmila Matondkar Birthday) अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत कमी चित्रपटात काम केले, पण तिने प्रेक्षकांच्या मनावर खोलवर छाप सोडली. आज अभिनेत्री 50वा वाढदिवस साजरा करत आहे. ती ग्लॅमर जगापासून […]