Rajkummar Rao Look: अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा अनोखी असते. आता लवकरच तो नव्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे आणि तेही वेब सिरीजमधून. ‘गन्स अँड गुलाब’ (Guns and Gulaabs) असे या वेब सिरीजचे नाव आहे. नुकताच या सिरीजमधील त्याच्या […]
Prakash Raj On Chandrayaan 3 Success: देशाच्या यशस्वी ‘चांद्रयान ३’ (Chandrayaan 3) मोहिमेने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ‘चांद्रयान ३’ या मोहिमेचा उल्लेख करत सोशल मीडियावर (Social media) जोक शेअर करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी ‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोचे अभिनंदन केल्याचे बघायला मिळाले आहे. PROUD MOMENT for INDIA and to Humankind.. 🙏🏿🙏🏿🙏🏿Thank you #ISRO […]
Chandrayan 3 Sidharth Jadhav : भारताचे चांद्रयाना 3 (Chandrayan 3 ) ने काल यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग (Chandrayaan 3) केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. या यशाचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यात मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव ( Sidharth Jadhav) याने एक खास पोस्ट करत थेट परदेशातून आपला आनंद आणि […]
Ramesh Deo Seema Deo Love Story: सिनेसृष्टीतली ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. (Seema Deo Passes Away) वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. २०२० मध्ये त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासलं होतं. अभिनेते अजिंक्य देव यांनी याबद्दलची माहिती ट्विट करुन दिली […]
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. आज (24 ऑगस्ट) रोजी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 81 व्या वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. 1957 च्या ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी व हिंदी […]
Baplyok Release Date : दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या चित्रपटात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा चित्रपट (New Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. मात्र आता […]