Nargis Fakhri: बाहेर देशातून भारतात येऊन बॉलीवूड सेलिब्रिटी बनणं ही काही नवी गोष्ट नाही आहे. अशीच एक अभिनेत्री नरगिस फाखरी. ती मूळची अमेरिकेची पण सध्या भारताच्या सिनेमा क्षेत्रात काम करत आहे. ( Social media) नरगिस फाखरी ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल आहे जी प्रामुख्याने भारतीय चित्रपट क्षेत्रात काम करते. हिंदी चित्रपटातील तिची पहिली भूमिका […]
Ravi Jadhav: अभिनेत्री सुश्मिता सेनची (Sushmita Sen) बहुचर्चित ‘ताली’ (Taali) ही वेबसीरिज नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर ही वेबसीरिज आधारित आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री हेमांगी कवीच्या (Hemangi Kavi) भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे बघायला मिळत आहे. नुकतंच मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी तिच्यासाठी […]
Dream Girl 2 Advance Booking : आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) ‘ड्रीम गर्ल’च्या यशानंतर आता चाहते ‘ड्रीम गर्ल 2’ (Dream Girl 2) ची आतुरतेने वाट बघत असल्याचे बघायला मिळत आहे. आयुष्मान खुराना कायम हटके सिनेमा करत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुष्मान हा त्याच्या ‘ड्रीम गर्ल-2’ या सिनेमाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर करत […]
R Madhavan Chandrayan 3 : भारताच्या चांद्रयान 3 च्या लँडिंगकडे (Chandrayaan 3 Landing) संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असून, आज (दि. 23) संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी याचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. यासाठी इस्त्रोकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या दरम्यान अभिनेता आर माधवन (R Madhavan ) याने भारताच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांवर विश्वास व्यक्त केला […]
Shiv Thakare Viral Video: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) कायम चर्चेत येत असतो. त्यानं मनोरंजन क्षेत्रात स्वतःची एक अनोखी अशी ओळख निर्माण केली आहे. सध्या तो ‘खतरों के खिलाडी १३’ बघायला मिळतं आहे. सध्या त्यानं जुहू बीचवर जाऊन साफसफाई केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ […]
Jawan Censor Board Certificate: चाहत्यांचा लाडका किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि नयनताराचा (Nayantara) बहुचर्चित ‘जवान’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाची घोषणा झाल्यापासून सर्वांनाच सिनेमाबद्दलची मोठी उत्सुकता लागली आहे. प्रकाशझोतात राहिलेल्या जवानला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, जवानला सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. अखेर […]