Fighter Box Office Day 10: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर ‘फाइटर’ (Fighter Movie) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. देशभक्तीने भरलेल्या सिद्धार्थ आनंदच्या (Siddharth Anand) एरियल ॲक्शन चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) अनेक विक्रम मोडेल असे वाटत होते. पण पहिल्या आठवड्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये […]
Saqib Saleem: साकिब सलीम (Saqib Saleem) अलीकडे सलमान खानसोबत (Salman Khan) ‘रेस3’मध्ये (Race 3) दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. साकिब सलीमने (Saqib Saleem) ‘क्रॅकडाउन सीझन 2’मध्ये (Crackdown Season 2) आकर्षक कामगिरीसाठी “पॉवरहाऊस परफॉर्मर” पुरस्कार पटकावला आहे. डायनॅमिक […]
Shivrayancha Chhava: कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचे कसब अंगी असलेले अभिनेते रवी काळे (Ravi Kale) यांनी मराठी, हिंदीसह, तामिळ, तेलगू चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे. (Marathi Movie) रवी काळे यांनी आजवरच्या आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून ते सिद्ध केलंय. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) या चित्रपटातही ते […]
Akshay Kumar Deepfake Video: रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) नंतर आता अक्षय कुमार (Akshay Kumar) डीपफेक स्कँडलचा शिकार झाला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका गेमिंग ॲपची जाहिरात करताना दिसत आहे. मात्र, ई-टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, खिलाडी अभिनेत्याने अशा […]
Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) च्या निधनाच्या बातम्या माध्यमांवर फिरत असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे निधनाच्या बातम्या दरम्यान आता स्वतः पूनम पांडे (Poonam Pandey alive) ) कॅमेऱ्याच्या समोर आली आहे. तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत तीनही माहिती दिली. […]
Sandeep Vanga Reddy: चित्रपट निर्माते संदीप वंगा रेड्डी (Sandeep Vanga Reddy) त्यांच्या ‘ॲनिमल’ (Animal Movie) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) प्रचंड खळबळ उडवून दिली. रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) या चित्रपटात काम केल्यानंतर संदीप वंगा रेड्डी यांनी आता शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. […]