Rajkumar Rao Ganpati : अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकत असतो. तसेच तो चर्चेत देखील असतो. यावेळी देखील तो पुन्हा चर्चेत आला आहे. ते म्हणजे त्याच्या इको-फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यामुळे. तो दरवर्षी शाडू मातीची नाही तर चक्क गव्हाच्या पीठापासून गणपतीचा मूर्ती बनवतो. Gadar 2 धक्कादायक! गदर 2 पाहायला गेला […]
Gadar 2 Youngster Dead in Theater : ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाला सनी पाजीचे चाहते सध्या भरभरून प्रेम देत आहेत. ‘गदर 2’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार खूश झाल्याचे दिसत आहेत. चित्रपट दमदार कमाई देखील करत आहे. मात्र यामध्येच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गदर 2 पाहायला गेलेल्या […]
Gadar 2 Box Office Collection : ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमाला सनी पाजीचे चाहते सध्या भरभरून प्रेम देत आहेत. ‘गदर 2’ची दमदार कमाई पाहून आता निर्माते आणि कलाकार खूश झाल्याचे दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेता सनी पाजी (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ या सिनेमाची धमाकेदार कमाई अजून देखील सुरूच असल्याचे बघायला मिळत आहे. ‘गदर 2’बघण्यासाठी […]
Kishor Kadam Poet : अभिनेते आणि कवी किशोर कदम (Kishor Kadam) यांनी टोल (Toll) संदर्भात एक पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का ? अरे लूट थांबवा रे ही, लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ?कुणाकडे तक्रार करायची ? याला जबाबदार […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Actor Sushant Singh) 14 जून 2020 रोजी आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले. मुंबईतील त्याच्या मॉन्ट ब्लँक अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर हा फ्लॅट रिकामा आहे. या फ्लॅटमध्ये जाण्यास किंवा राहण्यास कोणीही तयार झालेले नाही. दरम्यान, आता सुशांतचा हा फ्लॅट विकला जात आहे. द केरळ स्टोरी फेमच्या […]
Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या जवान या सिनेमाच्या निमित्ताने चर्चेत आहे. शाहरुखच्या जवानची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र शाहरुखच्या घरासमोर सध्या सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ऑनलाइन जुगार जंगली रमीची (Junglee Rummy) जाहिरात करणाऱ्या शाहरुख खानच्या घराबाहेर अनटच इंडिया फाऊंडेशनच्यावतीने (Untouch India Foundation) निदर्शने करण्यात आले. गळ्यात भगवा स्कार्फ […]