Abhishek Bachchan: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)… हे नाव जरी नुसतं घेतलं तरी समोर एक प्रतिमा उभी राहिते… उंचपुरा, भारदस्त आवाज आणि संवेदनशील अभिनय… एक यशस्वी अभिनेता म्हणायला जे काही मापदंड आहेत ते सगळे बिग बी (Big B) अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केले आहेत. मात्र त्यांच्या मुलाच्या बाबतीत जरा हे चित्र वेगळं आहे. ‘बाप से बेटा […]
Maa Tujhe Salaam 2 Poster Out : बॉलिवूड अभिनेता सनी पाजी (Sunny Deol) आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या सिनेमाने ३५० कोटींहून जास्त गल्ला केल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आता अभिनेत्याच्या आगामी ‘माँ तुझे सलाम 2’ (Maa Tujhe […]
Vivek Agnihotri: ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे कायम त्यांच्या चित्रपटामुळे अनेकदा चर्चेत येत असतात. आता नुकतंच ‘झी५’ या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवरती विवेक यांचा ‘द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ (‘The Kashmir Files) ही वेब सीरिज रिलीज करण्यात आली. विवेक अग्निहोत्री यांना भरपूर वेळेस या सिनेमाबद्दल आणि काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराबद्दल स्पष्टपणे भाष्य करत असल्याचे आपण बघितले आहे. […]
Pankaj Tripathi’s Father Passed Away : नुकतचं ओएमजी 2 मध्ये दमदार भूमिका साकरणारा अभिनेता पंकज त्रिपाठीला पितृशोक झाला आहे. त्याचे वडील बनारस त्रिपाठी यांचं वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बलसंड गावामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणसाने लायकी पाहून बोलावं; पंतप्रधानपदाच्या ऑफरवरून शिरसाटांची […]
Vanita Kharat Post: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे काही विनोदी कलाकार नेहमी चर्चेत असतात. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देखील मिळाली. एवढेच नव्हे तर त्यांचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यातीलच एक कलाकार म्हणजे वनिता खरात. ती सतत काहींना काही कारणांनी जोरदार चर्चेत येत असते. नुकतंच वनिता खरातने तिच्या वाढदिवसाबद्दल पोस्ट […]
Salman Khan New Look : बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खान ( Salman Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यावेळी तो त्याच्या नव्या लूकमुळे ( New Look ) चर्चेत आला आहे. नुकतचं एका पार्टीमध्ये सलमान त्याच्या या नव्या लूकमध्ये दिसून आला. त्याचा हा लूक पाहून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. त्याच्या या लूकला काही […]