Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशाच्या आनंदात असतानाच सनी देओलसाठी झटका देणारी बातमी धडकली आहे. सनी देओलच्या घराच्या लिलावाची नोटीसच बँकेने पाठविली आहे. जुहू येथील सनी व्हिला घर लिलावात काढण्यासाठी बँकेने नोटीस पाठविल्याची माहिती आहे. सनी देओलवर […]
Rajinikanth : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सु्प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. इतकेच नाही तर त्यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेत बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत असलेला जेलर चित्रपटही पाहिला. #WATCH | Actor Rajinikanth meets Uttar Pradesh CM Yogi […]
Aparshkti Khurana Rap Song : अभिनेता आणि गायक आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना ( Aparshkti Khurana ) याने देखील अभिनयात आपलं नशीब आजमावलेलं आहे. त्यात आता त्याचं एक हटके रॅप सॉन्ग ( Rap Song) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अपारशक्ती एक बहुवलयंकित कलाकार आहे. तो अभिनेता, रेडिओ जॉकी, संगीतकार, त्यात आता त्याच्या रॅप सॉन्गचाही समावेश झाला […]
Deepika Padukone Video Viral: बाॅलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे हिचे सिनेमा कायम धमाका करत असल्याचे दिसत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोण हिचा ‘पठाण’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आणि या सिनेमाने अनेक रेकाॅर्ड तोडल्याचे बघायला मिळाले. (Video Viral) दीपिका पादुकोण आणि किंग खान […]
OMG 2 Akshay Kumar : ओएमजी 2 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारने या चित्रपटासाठी 25 कोटी रूपये मानधन घेतल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता अक्षयच्या ओएमजी 2 च्या मानधनाबाबतीत एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे ओएमजी 2 या चित्रपटासाठी अक्षय कुमारने एक रूपायाही मानधन न […]
OMG 2 Box Office Collection: बॉलिवूडचा लाडका खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ हा सिनेमा नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर चांगलाचं व्यवसाय करत असल्याचे बघायला मिळत आहे. अनेक वेगळ्या आशयाचा विषय असल्याने लोकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता लागल्याचे दिसत आहे.परंतु या सिनेमाला सनी पाजीच्या ‘गदर २’ला चांगलीच टक्कर द्यावी लागत […]