Rocky Aur Rani: आलिया भट्ट आणि रणवीरचा सध्या ‘रॉकी आणि रानी’ की प्रेम कहानी(Rocky Aur Rani) सिनेमाच्या रिलीजची तयारी जोरदार सुरु आहे. दोघे आतापर्यंत अनेक शहरांमध्ये सिनेमा प्रमोशनसाठी जात असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान दिग्दर्शक करण जोहरने देखील रॉकी और रानी की प्रेम कहानीचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. View this post on Instagram […]
Jui Gadkari: रायगड येथील इर्शाळवाडीच्या येथे घरांवर दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. एनडीआरएफच्या (NDRF) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे दबली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक स्तरातून या दुर्घटनेवर मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर आता अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) हिने या […]
Raj Kundra Pornography Case : फिटनेस क्विन अशी ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा दोन वर्षांपूर्वी पॉर्नोग्राफी केसमध्ये अडकला होता. त्यानंतर त्याला जेलमध्ये देखील जावं लागलं. शिल्पा आणि राज यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ मानला जातो. तर आता याच पॉर्नोग्राफी केसवर चित्रपट येणार आहे. ( Coming Film on Shilpa Shetty Husband Raj […]
Kajol: ‘द : ट्रायल’ (The Trial) या वेब सीरिजमध्ये (Web series) काजोलने (Kajol) ‘नो किस पॉलिसी’चा नियम मोडल्याचे दिसून आले आहे. या सीरिजमध्ये ती वकिलाची भूमिका साकारत असल्याचे दिसून आले आहे. परंतु काजोलने तिच्या ३१ वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा या सीरिजमध्ये ऑनस्क्रीन किसिंग सीन (kissing scene) केल्याचे दिसून आले आहे. तिच्या या बोल्ड सीनची (Bold scene) […]
Ishita Dutta and Vatsal Sheth welcome baby boy : ‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’ या सिनेमात अजय देवगणची म्हणजेच सिंघमची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta) आई झाली आहे. तिने एका गोंडस बाळाला जन्म (baby boy) दिला आहे. इशिता आणि तिचा नवरा वत्सल शेठ (Vatsal Sheth) मुलाचे पालक झाले आहेत. ती सध्या हॉस्पिटलमध्ये (Hospital) आहे. […]
Neetu Kapoor Viral Post: बॉलिवूडमधील (Bollywood) कपूर फॅमिली ही इंडस्ट्रीतील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक आहे. या घराण्याच्या काही पिढ्यांनी मोठ्या पडद्यावर आपली अभिनयाची जादू कायम ठेवली आहे. या घराण्यातील सुनांनी देखील बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये उत्तम प्रकारे काम केले आहे, आणि एक उत्तम अभिनेत्री बनल्या आहेत. तसेच गेल्या काही वर्षे पडद्यापासून दूर असलेल्या नीतू कपूर (Neetu Kapoor) […]