Kangana Ranaut: बॉलिवूडची (Bollywood) धडाकेबाज गर्ल कंगना रणौत (Kangana Ranaut) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे (social media) चर्चेत आली आहे. अलीकडेच कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात तिने अनेक नॉनव्हेज पदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. कंगनाच्या चित्रपटाच्या निर्मात्याने बनवलेल्या या फोटोमध्ये स्पायसी […]
Adah Sharma: अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story Movie) सिनेमामुळे एका रात्रीमध्ये स्टार झाली. तिच्या अभिनयाचं कायम सर्वत्र कौतुक होत असल्याचे बघायला मिळाले होते. सध्या अदा सोशल मीडियावर (Social media) प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या मराठी कविता, तिचे अॅक्शन सीन्स, किंवा तिची मजामस्ती प्रेक्षकांना बघायला खूपच आवडते. अदा लग्न कधी करणार? […]
Dunki : शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Dunki Movie) किंग खानने (Shah Rukh Khan ) बॅक टू बॅक दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यात या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ; […]
Bigg Boss 17 : बिग बॉस 17 (Bigg Boss 17 ) या रिअॅलिटी शोमध्ये शो सुरू झाल्यापासून चर्चा आहे ती म्हणजे पॉवर कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची. त्यात अंकितासोबत पत्नीनंतर एक स्पर्धक म्हणून विकी जैनची जी अनोखी केमिस्ट्री आहे. त्यामुळे त्याला लाईम लाईटमध्ये आणले आहे. तर दुसरीकडे अंकिताने थेट चाहत्यांचा लाडका भाईजान म्हणजेच […]
Kaveri Kapoor Bollywood Debut: इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे ज्युरी प्रमुख शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांनी महोत्सवाच्या सुरुवातीच्या रेड कार्पेट वर स्वतःची अनोखी छाप निर्माण केली आहे. या रेड कार्पेटवर शेखर कपूरसोबत त्यांची मुलगी कावेरी (Kaveri Kapoor) देखील बघायला मिळाली आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल आहे. या दोघांच्या एकत्रित दिसण्याने […]
Nirmiti Sawant Jhimma 2: मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन म्हणून निर्मिती सावंत (Nirmiti Sawant ) यांना ओळखले जाते. सध्या मराठी ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) या सिनेमाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. येत्या 24 नोव्हेंबर दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामुळे सध्या या सिनेमातील अभिनेत्री आणि त्यांचे एकसे बढकर एक किस्से सोशल […]