Shilpa Shetty Sukhi Movie OTT platform: शिल्पा शेट्टी कुंद्राचा (Shilpa Shetty) नवीन चित्रपट ‘सुखी’ (Sukhi Movie) हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. वीकेंडमध्ये नेटफ्लिक्सवर (Netflix) नंबर 1 ट्रेंडिंग चित्रपटाचा स्थान मिळवला आहे. या चित्रपटात शिल्पाला मुख्य भूमिकेत बघायला मिळाली आहे. यामध्ये तिने सुखप्रीत ‘सुखी’ कालरा एक 38 वर्षीय पंजाबी गृहिणीची भूमिका साकारली आहे. शिल्पा […]
International Emmy Awards 2023 : 51व्या इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स 2023 मध्ये (Emmy Awards 2023) ‘रॉकेट बॉईज’ मधील त्याच्या अभिनयासाठी अभिनेता जिम सरभला नामांकन मिळाले. मात्र, हा पुरस्कार मिळणे जिमला मुकला आहे. मार्टिन फ्रीमनने ‘द रिस्पॉन्डर’ मधील अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे. या श्रेणीतील इतर नामांकितांमध्ये इओसी एल एस्पिया अरेपेंटिडोसाठी गुस्तावो बसानी आणि जोनास कार्लसन […]
IND vs AUS Final Ram Charan Upasana: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. आता अभिनेता राम चरण […]
Madhuri Dixit : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. कधी ‘मोहिनी’ तर कधी चंद्रमुखीच्या भूमिकेत माधुरी दीक्षितने प्रत्येक वेळी तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिच्या पात्रात जीव ओतला आहे. आजही जगाला तिच्या अभिनयाच्या शैलीने भुरळ घातली आहे. तिच्या अतुलनीय सौंदर्यासोबतच माधुरी दीक्षित एक अप्रतिम नृत्यांगना देखील आहे. […]
Tiger 3 Movie Romantic Song: सिनेमॅटिक विश्वात सध्या चर्चा होतेय ती म्हणजे कतरिना कैफ (Katrina Kaif)आणि सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजान यांच्या ‘टायगर 3’ (Tiger 3 Movie) मधील रोमँटिक गाणं ‘रुआन’ (Tiger 3 Song) याची. सलमान खान सोबत तिच्या मंत्रमुग्ध केमिस्ट्रीने केवळ चाहत्यांना मोहितचं केलं नाही तर ती बॉक्स ऑफिसवर तिचे वर्चस्व […]
Animal Trailer Release Date Announce: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर चित्रपट ‘अॅनिमल’ (Animal Movie) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाची रिलीज डेट अगदी जवळ आली असून चाहते ‘अॅनिमल’च्या ट्रेलर रिलीजची (Animal Trailer Release) मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना आता अॅनिमल’च्या निर्मात्यांनी खूशखबर दिली आहे, ‘अॅनिमल’ सिनेमाच्या ट्रेलरची रिलीजची […]