अभिनेत्री अलिया भट्ट आणि अभिनेता रणवार सिंगच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रणवीर आणि अलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच चित्रपट अडचणीत सापडला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) या चित्रपटाचं पुनरावलोकन केलं असून चित्रपटातील संवादावर आक्षेप घेतला आहे. सीन्समधील संवाद बदलण्याबाबत […]
Tiger 3: भाईजानच्या (Bhaijaan) बहुचर्चित ‘टायगर ३’ ची कथा लीक झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर (Social media) असल्याचे दिसून आले आहे. अचानक सिनेमाचे कथानक IMDB या साईटवर लीक करण्यात आल्याचे समोर आले आहे . भाईजानच्या (Salman Khan) चाहत्यांनी हे प्रकरण लक्षात आणून दिले आहे. IMDb सहसा सिनेमाची योग्य माहिती देते. #Tiger3 Plot according to IMDb. […]
Jui Gadkari Post: राजगड जिल्ह्यातील खालापूरजवळी इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडीमधील लोकांसाठी १९ जुलैची रात्र ही शेवटची रात्र ठरली आहे. दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे अख्ख गाव ढिगाऱ्याखाली अडकले आहे. ३ दिवस झाले आहेत, तरी देखील मृतांचा आकडा वाढत असल्याचे चिट पाहायला मिळत आहे. या दुर्घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध देखील NDRF टीम घेत आहे. इर्शाळवाडीत अजून देखील […]
Dream Girl 2 Poster: ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) ची झलक बघण्यासाठी चाहत्यांचा उत्साह वाढत असल्याचे दिसून येत आहे, आणि तसे असले तरी, ड्रीम गर्ल पूजाच्या (Pooja)चाहत्यांची यादी इंडस्ट्रीतील सर्व बड्या सुपरस्टार्सने भरलेली आहे. ज्यामध्ये रॉकीची नवीन एंट्री बघायला मिळणार आहे. तसेच अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याने या सिनेमाचे नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात […]
Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांनी तिच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुमारे ६ महिन्याचा मोठा ब्रेक (Break) घेतल्याचे भाष्य तिने केले होते. सगळ्या सिनेमाचे काम पूर्ण केल्यावर, थोड्या दिवसासाठी विश्रांती घेण्याबद्दल तिने सोशल मीडियावर (Social media) सांगितले होते. View this post on Instagram A post shared by […]
Prasad Jawade & Amruta Deshmukh Engaged: बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) चौथा सिझन चांगलाच गाजला. यातील मुख्य कारण म्हणजे घरातील स्पर्धक. बिग बॉस मराठीचा चौथा सिझन संपून बरेच दिवस उलटले असले तरी काही ना काही कारणामुळे हे स्पर्धक चर्चेत राहतात. या शोची आणि घरातील सदस्यांची चर्चा काही संपत नाही. या सीझनमध्ये प्रसाद जवादे (Prasad […]