Dream Girl 2 Poster: आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी ‘ड्रीम गर्ल 2’ या सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. एकीकडे तो एका मुलीच्या गेटअपमध्ये आहे आणि त्याच्या ओठांवर लिपस्टिक लावताना दिसत आहे, तर दुसरीकडे तो देखणा अवतारात दिसून येत आहे, आणि त्याच्या हातात लिपस्टिक देखील असल्याचे दिसून येत […]
Subhedar Movie new Poster: सुभेदार (Tanhaji Malusare) तान्हाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन रायगडावर गेले होते. तिथे चिंतातूर अवस्थेतील जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांनी बघितलं. स्वराज्यावर आलेला बाका प्रसंग ओळखून ते स्वत: कोंढाण्याच्या मोहिमेवर जायला सज्ज झाल्याचे आपण ऐकायला आणि काही सिनेमामधून पाहायला मिळालं आहे. ( New Poster) बेलभंडारा उचलून, […]
Aflatoon film box office collection : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) नेहमी आपल्या विनोदी स्टाइलमधून प्रेक्षकांना हसवत असतो. सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर सिद्धार्थचा ‘अफलातून’ (Aflatoon) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अफलातून चित्रपटाने चार दिवसांत किती कमाई […]
Bawal: रिलीजच्या पहिल्या आठवड्यात, वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बवाल’ या हिंदी चित्रपटाने संपूर्ण देशात तुफान लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून येत आहे. आणि या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत आहे. चित्रपटाने आधीच ७ दशलक्ष व्ह्यूज ओलांडले आहेत, यामुळे तो सुपरहिट […]
Avadhoot Gupte : लोकप्रिय गायक आणि सध्या ‘खुप्ते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामुळे जोरदार चर्चेत येत असलेले अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. अवधूतच्या घरामध्ये माकडाने चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर (Social media) हा व्हिडीओ शेअर करत असताना त्याने एक […]
Oppenheimer Movie : ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) या हॉलिवूड (Hollywood) सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ओपनहायमर’ या अणु बॉम्बचे जनक यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये आता आणखी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे त्यांच्या […]