actress Sharvari on Kal ho na ho ha : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा अवघ्या मनोरंजन विश्वाचा किंग आहे. शाहरूखचा जगभर मोठा चाहता आहे. केवळ सामान्य माणूसच नाही तर मोठमोठे स्टारही शाहरूखचे आणि त्याच्या चित्रपटांचे फॅन आहेत. बॉलिवूड अभिनेत्री शर्वरीचाही (Bollywood actress Sharvari) यात समावेश आहे. शाहरूखचा कल हो ना हो हा […]
Gautam Rode Pankhuri Awasthy Twins Baby: मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी अभिनेता गौतम रोडे (Gautam Rode) आणि पंखुडी अवस्थी (Pankhuri Awasthy) आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. (Twins Baby) पंखुडीने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्यांना जन्म दिला आहे. या जोडीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर त्यांनी यावेळी दिली आहे. […]
OMG 2 Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच खिलाडीला जवळपास ११ वर्षांनंतर ‘ओएमजी’ म्हणजेच ‘ओह माय गॉड २’ (Oh My God 2) या सिनेमाचा सिक्वेल घेऊन चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. हा सिनेमा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनत आहे. गेल्या काही दिवसापासून याची चांगलीच चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बस एक महीने […]
Surinder Shinda Passed Away : प्रसिद्ध गायक सुरिंदर शिंदा (Surinder Shinda) यांचे निधन झाले आहे. सुरिंदर शिंदा यांनी बुधवारी पहाटे लुधियानाच्या डीएमसीएच हॉस्पिटलमध्ये (DMCH Hospital) वयाच्या ६४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसाखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या अन्ननलिकेचे ऑपरेशन करण्यात आले होते. या ऑपरेशननंतर त्यांच्या शरीरामध्ये इन्फेक्शन वाढत असल्याचे सांगण्यात आले […]
Dono Teaser Out: बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा मोठा मुलगा करण देओलनंतर (Karan Deol) आता त्याचा धाकटा मुलगा राजवीर देओल (Rajveer Deol) याने देखील बॉलिवूडमध्ये (Bollywood) एन्ट्री मारल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतेच त्याच्या आगामी ‘दोनो’ (Dono Teaser Out) या सिनेमाची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे. या सिनेमामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री पूनम ढिल्लनची (Poonam […]
Irshalwadi landslide: इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यासाठी नाट्यसृष्टी पुढे सरसावली असल्याचे पाहायला मिळत आहे. नाटकाच्या प्रयोगाचं उत्पन्न किंवा त्यातील काही भाग त्यांच्या मदतीसाठी दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आणि अभिनेता प्रशांत दामलेही (Prashant Damle) यात आपला वाटा उचलणार आहे. येत्या ६ जुलै रोजी प्रशांतच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’या नाटकाचा […]