Marathi Serial : सन मराठी या मराठी वाहिनीवरील मराठी सिरीयल ‘क्षेत्रपाल श्री देवा वेतोबा’ला हिंदीतील अभिनेते शर्मन जोशी यांनी एक व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. या मालिकेतील बाबी रेडकर ही भूमिका साकराणारे अभिनेते राजेश भोसले हे शर्मन जोशी यांचे खास मित्र आहेत. त्यांनी यावेळी या मालिकेसाठी राजेश यांच्यासह मालिकेच्या टीमला एक व्हिडीओ शेअर […]
Gadar 2: सनी देओलच्या (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर २’ सिनेमाचा ट्रेलर बुधवारी 26 जुलैला लॉन्च करण्यात आला आहे. ‘गदर २’ च्या निमित्ताने चाहत्यांना 22 वर्षांनी पुन्हा एकदा तारा सिंग (Tara Singh) आणि सकिनाची (Sakina) जोडी मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. ( Gadar 2 special connection with Mahabharat said Director Anil Sharma) राष्ट्रवादीचं घड्याळ गेलं तर […]
Cinematograph amedment Act : चित्रपट उद्योगाला ( film industry) मदत करण्यासाठी, चित्रपटांच्या पायरसीला (Piracy) आळा घालण्यासाठी आणि परवाना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक दुरुस्ती विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. सिनेमॅटोग्राफ कायदा, 1952 मध्ये (Cinematograph Act, 1952) सुधारणा करणारे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. आता या विधेयकामुळे चित्रपटांच्या पायरसीला आळा घालण्यास मदत होणार आहे. […]
Sa Re Ga Ma Pa: ‘सा रे ग म प’चं (Sa Re Ga Ma Pa) नवीन पर्व लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. येत्या ९ ऑगस्टपासून हा कार्यक्रम सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसापासून या कार्यक्रमाचा प्रोमो (Promo) सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यानंतर आता या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला लवकरच सुरुवात […]
Sharad Ponkshe daughter: डॉक्टरची मुलं डॉक्टर तर इंजिनिअरची मुलं इंजिनिअर होत असल्याचे पाहायला मिळत असत. तसेच कलाकाराची मुलं देखील कलाकारच होतात असं चित्र अनेकवेळा दिसून येत आहे. परंतु घरातून तसा कोणताही वारसा नसताना वेगळंच करिअर निवडणं हे खूप कमी लोकांमध्ये पाहायला मिळत असत. अशीच एक गोष्ट आता बघायला मिळणार आहे. अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) […]
Abhiman Movie: ‘अभिमान’ हिंदी चित्रपटसृष्टीतील (Abhiman Hindi Movie) एक क्लासिकल फिल्म ठरली होती. ऋषिकेश मुखर्जी (Hrishikesh Mukherjee) यांचं दिग्दर्शन, बिग बी अमिताभ बच्चन– जया बच्चन यांची सुपरहीट जोडी, हटके कथानक, सुंदर गाणी, लक्षवेधी संवाद या सगळ्याच गोष्टीमुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 27 जुलै 1973 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला […]