- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Crew Movie : आमच्या क्रूचा तुम्ही अँकर, …म्हणून एकताने मानले अनिल कपूरचे आभार!
Crew Movie Ekta says thank you to Anil Kapoor : सिनेसृष्टीतील आयकॉन अनिल कपूर ( Anil Kapoor ) निर्मित ‘क्रू’ ( Crew Movie ) चित्रपट सध्या सिनेसृष्टीत जोरदार सुरू असून या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती एकता कपूरने केली आहे. हिने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया हँडलवर ‘क्रू’ची अँकर असल्याबद्दल मेगास्टारचे आभार मानले […]
-
The Sabarmati Report साठी नेटिझन्सकडून राशी खन्नावर कौतुकाचा वर्षाव
The Sabarmati Report : संपूर्ण भारतातील युवा स्टार राशी खन्ना ( Rashi Khanna ) आणि विक्रांत मॅसी ( Vikrant Messy ) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ ( The Sabarmati Report )चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलर आल्यापासून नेटिझन्स राशीचे स्क्रिप्टच्या निवडीबद्दल कौतुक करत आहेत. यामी गौतम, मृणाल ठाकूर इत्यादी अभिनेत्रींच्या लीगमध्ये राशी कशी […]
-
Dunk साठी तुषार कपूर सज्ज; पहिल्यांदाच सकारणार आगळी-वेगळी भूमिका
Dunk : अभिनेता तुषार कपूर ( Tushar Kapoor ) लवकरच एका आव्हानात्मक भूमिकेसह डंक ( Dunk) या चित्रपटात चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणा अरोरा या चित्रपटाची निर्मिती करत आहे. तर अशा प्रकारची भूमिका तुषार पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे. ‘…तर तुतारीची पिपाणी’! शिवतारेंबद्दलच्या व्हायरल पत्राला पत्रानेच प्रत्युत्तर आपल्या भूमिकेबद्दल सांगताना तुषार म्हणाला की, डंक मधील […]
-
Atlee: अल्लू अर्जुनसोबत पुढील चित्रपटासाठी दिग्दर्शक अॅटलीला मिळणार ‘इतके’ मानधन
Jawan Director Atlee Demand: शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा चित्रपट केल्यानंतर दिग्दर्शक ॲटली (Atlee) आता खूपच भाव खाऊन जात आहेत. म्हणजे त्यानं आता दिग्दर्शक म्हणून स्वतःच्या प्रोजेक्ट्सचे मानधन वाढवले आहे. जवानच्या बंपर यशानंतर ऍटली पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. चित्रपट जवळपास निश्चित झाला आहे. आता कोणाला किती […]
-
‘लाईट्स, कॅमेरा…’; सनी लिओनने होस्ट केलेला ‘स्प्लिट्सविला एक्स 5’वर होणार रिलीज
Sunny Leone Splitsvilla X5 New Show: सनी लिओनी (Sunny Leone) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी आता नवीन राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सनी लिओनीमध्ये अनेक बदल झाला असून तिने बॉलिवूडमध्ये (Bollywood) तिचं स्थान निर्माण केलं आहे. सनी सोशल मीडियावर (social media) कमालीची सक्रीय असते. आता अभिनेत्रीने होस्ट केलेला ‘स्प्लिट्सविला X5: एक्सस्क्विज मी प्लीज’ हा बहुप्रतिक्षित रिॲलिटी […]
-
टायगर श्रॉफने खिलाडीला बनवले एप्रिल ‘फूल’! बडे मियाँसोबत केला असा प्रँक, पाहा व्हिडिओ
April Fool 2024: एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी, प्रत्येकजण एखाद्याला किंवा दुसर्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. बरेच लोक एकमेकांची खोड देखील काढताना दिसतात. म्हणूनच या दिवसाला एप्रिल फूल असे म्हणतात. अभिनेता टायगर श्रॉफने या दिवशी आपल्याला मोठ्या भावाला म्हणजेच खिलाडी अक्षय कुमारला (Akshay Kumar) चांगलेच एप्रिल फूल (April Fool) बनवले आहे. सध्या या दोघांचा व्हिडिओ सोशल […]









