The Kerala Story Box Office Collection: ‘द केरळ स्टोरी’ (The Keral Story) या चित्रपट रिलीजअगोदर आणि रिलीजनंतर अनेक वादाला तोंड फुटले आहे. तर काही राज्यामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. पण रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला भरभरुन प्रेम मिळाले आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी जादू दाखवण्यात या चित्रपटाला यश आले आहे. ‘द केरळ स्टोरी’ या […]
Government decision on marathi movie : मराठी सिनेमानं थिएटर (Marathi Movie) मिळत नसल्याच्या तक्रारी सतत होत आहेत. यामुळे अनेक निर्मात्यांना आपले सिनेमा दर्जेदार असून देखील स्क्रीन्स न मिळाल्याने रिलीज करता येत नाही. मात्र शिंदे- फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) मराठी सिनेमा व्यवसायाला दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे. सिनेमागृहाने वर्षातून जर चार आठवडे मराठी सिनेमा […]
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका किंग खान (King Khan) याचा २०२३ हे वर्ष चाहत्यांसाठी खूप खास ठरणार आहे. किंग खानचे नाव बॉलीवुडमधील सुपरस्टार्सच्या पहिल्या यादीत आहे. फक्त किंग खानचं नव्हे तर त्याचे कुटुंबही अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते. किंग खान आणि त्याची पत्नी गौरी खान बॉलिवूडच्या […]
Rohit Pawar Rap Song Launch: राज्याचे भविष्य असलेल्या जवळपास ६० टक्के लोकसंख्या असलेल्या युवा वर्गाला राज्याच्या धोरणनिर्मिती प्रक्रियेत कसे योगदान देता येईल हा विचार डोळ्यासमोर ठेऊन आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम‘ (Maharashtra Vision Forum) ही प्रभावी युवा चळवळ सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारणी आणी युवा रॅपर्स यांच्यामध्ये […]
Gautami Paitl Dance Show : महाराष्ट्रामध्ये सध्या गौतमी पाटील हे नाव सर्वत्र गाजते आहे. गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी पहायला मिळते. ग्रामीण भागात गौतमीच्या कार्यक्रमाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तिच्या कार्यक्रमांमध्ये गर्दी नियंत्रित न झाल्याने अनेकवेळा धिंगाणा झाल्याचेदेखील समोर आले आहे. तर तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक छपरावर उभे असताना छप्पर कोसळलेले देखील […]
Adipurush: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. आता अभिनेता प्रभासने (Prabhas) या सिनेमाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. प्रभासने या पोस्टरला खास कॅप्शन देखील दिले आहे. […]