Anushka Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma) एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) सध्या जोरदार व्हायरल (video viral) झाला आहे. ज्यामध्ये ती तिचा बॉडीगार्ड सोनूबरोबर मुंबईच्या रस्त्यावर बाईकवर प्रवास करताना दिसून आली होती. या व्हिडीओत दिसत आहे की, अनुष्का आणि तिच्या बॉडीगार्डने हेल्मेट घातला नव्हता. यामुळे आता अनुष्काच्या बॉडीगार्डला दंड भारावा लागला आहे. […]
Shubman Gill : टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल (Shubman Gill) सध्या जोरदार चर्चेत आहे. तर आता शुभमन लवकरच एका वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. शुभमन गिल आता फिल्मी जगताशी जोडला जाणार असून त्याचं कनेक्शन आता थेट हॉलिवूडशी ( Hollywood ) जोडलं गेले आहे. शुभमन गिलच्या स्पायडरमॅन अवतार चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता शुभमन गिलच्या रूपाने […]
Prashant Damle Meet CM Eknath Shinde : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मराठी रंगभूमीवरील नामवंत कलावंत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य […]
Neha Dhupia: अभिनेत्री नेहा धुपिया ही हिंदी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia)ला वेगळ्या ओळखीची गरज नाही. सिनेमापासून ते रिअॅलिटी शोपर्यंत नेहा तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. 2018 मध्ये नेहा धुपियाने बॉलिवूड अभिनेता अंगद बेदीबरोबर लग्न केले आहे. परंतु नेहा धुपिया लग्नाच्या काही महिन्यांनंतरच आई झाली होती. View this […]
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाची देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. काही चाहते या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. तर काही लोक या सिनेमावर टीका करत आहेत. भारतामध्ये रिलीज झाल्यावर या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. भारतामधील काही राज्यात या सिनेमावर बंदी देखील घालण्यात आली आहे. आता हा सिनेमा […]
Johnny Depp: कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) सुरू झाला आहे. हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचा कमबॅक चित्रपट ‘जीन डू बॅरी’ (Jean du Barry) या महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. या खास प्रसंगी अभिनेत्याचे सात मिनिटे उभे राहून स्वागत केले आहे. त्याच्याबद्दलचे हे प्रेम आणि आदर पाहून जॉनी डेप हा भावूक झाला आहे. Johnny Depp tears up […]