Adipurush New Song Out Now :‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. त्यानंतर आता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘जय श्री राम’ असं या गाण्याचं नाव आहे. रिलीज होताच या गाण्याला प्रेक्षकांनी […]
Actor Sushant Shelar Appoint as Shivsena chitrapatsena chief : शिवसेना पक्ष ताब्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विविध शाखांवर नवनवीवन पदाधिकारी नेमायला सुरूवात झाली आहे. शिंदेंनी आता शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना चित्रपट सेनेची स्थापना करण्यात […]
Sapna Choudhary: फ्रान्समध्ये (France) होणार्या कान्स फिल्म फेस्टिव्हला (Cannes Film Festival) बॉलीवूड स्टार्स (Bollywood Stars) अनेक वर्षांपासून हजेरी लावतात. (Sapna Choudhary at Cannes 2023) आता हरियाणवी सिंगर आणि बिग बॉस फेम सपना चौधरी ही देखील कान्स फिल्म फेस्टिव्हला हजेरी लावली आहे. यावेळी तिने इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान करुन या सोहळ्याला हजेरी लावली आहे. View this […]
Gautami Patil: लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील आणि वाद हे आता समीकरणच बनलंय. गेल्या काही दिवसाअगोदर सोलापूरच्या बार्शी येथील तिच्या कार्यक्रमावरुन मोठा वाद झाला होता. त्यानंतरही तिच्या कार्यक्रमातील गोंधळाची परंपरा कायम आहे. नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे झालेल्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली. View this post on Instagram A post shared by goutami patil […]
Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलीनानं (Devoleena Bhattacharjee) म्हणजे चाहत्यांची लाडकी गोपी बहू ही काही दिवसांपूर्वी शाहनवाज शेखसोबत (Shahnawaz Sheikh) लग्नगाठ बांधली. तो धर्माने मुस्लीम असलेल्या शाहनवाजशी विवाहबद्ध झाल्याने देवोलीनाला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अजूनही अनेकवेळा तिला यावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं. View this post on Instagram A post shared by Devoleena […]
The Kerala Story: सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. काहींनी तर हा सिनेमा (Cinema) प्रपोगांडा असल्याचे सांगितले आहे. तर काही ठिकाणी या सिनेमावर बंदी देखील घालण्यात आली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी […]