Dimple Hayati: प्रसिद्ध टॉलिवूडची अभिनेत्री डिंपल हयाती (Dimple Hayati) आणि तिच्या मित्रावरून ज्युबिली हिल पोलिसांनी (Jubilee Hills Police) गुन्हा दाखल केला आहे. अपार्टमेंटजवळील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या (IPS officers) कारचे नुकसान केल्याचा आरोप तिच्यावर आणि तिच्या मित्रावर आहे. डिंपलने तिच्या अपार्टमेंटमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारला आपल्या कारने जोरादार धडक दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. Misuse […]
Raavrambha Team at Raigad: सध्या मराठी सिनेमांमध्ये नवनवीन सिनेमांची मांदियाळी आहे. अनेक विषयांवर आधारित वेगवगळे सिनेमे मराठी मनोरंजन विश्वामध्ये लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहेत. अशाच एका सिनेमाची चर्चा सध्या जोर धरत आहे ती म्हणजे रावरंभा.हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि (Chhatrapati) छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्या सर्वाना […]
Enter Drugs in Aditya Singh Rajput Death Case, what’s in Last Instagram story : ‘स्प्लिट्सविला’ शो आणि ‘गंदी बात’ या वेबसिरीजमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता आदित्यसिंह राजपूत याचा मृत्यू झाला आहे. 32 वर्षीय अभिनेता आदित्यचा मृतदेह त्याच्या घरातील बाथरुममध्ये आढळून आला आहे. या मृत्यूने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून सर्वांनाच धक्का बसला आहे. View […]
Keerthy Suresh Wedding Rumours : दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश (Keerthy Suresh) सध्या जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्री लग्नबंधनामध्ये अडकणार असल्याची मोठी चर्चा रंगत आहे. उद्योगपती फरहान बिन लियाकतबरोबर किर्ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. पण आता अभिनेत्रीने या चर्चांवर मौन सोडले आहे. तिने ट्वीट करत चाहत्यांना शांत बसण्याचा सल्ला दिला आहे. Hahaha!! Didn’t have […]
Box Office Collection: सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाला भारतीय सिनेप्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. View this post on Instagram […]
Aditya Singh Rajput Dies: प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचा (Aditya Singh Rajput) मृत्यू झाला आहे. आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी (Andheri) येथील घरातील बाथरूममध्ये आढळला. ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘गंदी बात’ फेम अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग हा काम केला आहे. आदित्य फक्त 32 वर्षांचा होता. सोमवार 22 […]