Gadar Returns To Cinemas: एक प्रेम कथा हा चित्रपट 22 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन होत आहे. लक्षावधी लोकांची मने जिंकणारा हा सिनेमा आता जबरदस्त 4K व्हिज्युअल आणि इमर्सिव डॉल्बी अॅटमॉस साउंडसह संपूर्ण नवीन अवतारात अनुभवला जाणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव मिळेल. सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनीत, ‘गदर’ हा भारताच्या फाळणीवर आधारित […]
Rohit Roy Injured KKK 13 : ‘खतरों के खिलाडी 13’च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू होताच स्टंटबाजी करत असताना अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) जखमी झाला आहे. यामुळे तो आता मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. View this post on Instagram A post […]
Raavrambha Marathi Movie: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ऐतिहासिक सिनेमाचा भरणा बघायला मिळणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ मोठ्या पडद्यावर चितारण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढी देखील बघायला मिळत आहे. या सगळ्याच्या दरम्यान कथानकाची तोडमोड, कलाकारांची अयोग्य निवड यामुळे असे काही सिनेमा वादांत देखील अडकतात. View this post on Instagram A post shared by Mahesh Tilekar […]
Gautami Patil On Surname : सध्या सर्वाधिक चर्चेत व लोकप्रिय असे एक नाव म्हणजे गौतमी पाटील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होते. तिला महाराष्ट्रभरातून कार्यक्रमाला बोलावलं जात आहे. गौतमीही आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करत कार्यक्रमाला हजेरी लावत असते. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या […]
Ankita Lokhande Pregnant: टीव्ही मालिकांमधून चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या चर्चेत आली आहे. सोशल मिडीयावर अंकिताचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. यातच तिने काही फोटो शेअर केले आणि नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका साडीतील फोटो शेअर केले ज्यामध्ये ती तिच पोट लपवताना दिसली. तर तिचे बेबीबम्प […]
Ashish Vidyarthi wedding: : प्रसिद्ध भारतीय अभिनेते आणि विशेषतः खलनायकाच्या भुमिका करणारे आशिष विद्यार्थी वयाच्या 60 व्या वर्षी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांनी आसाममधील रूपाली बरूआ यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. कोलकातामध्ये त्यांनी कोर्ट मॅरिज केले आहे. Sirf Ek Banda Kafi Hai Review : मनोज वाजपेयीचा ‘सिर्फ एक बंदा काफी है’ कसा आहे? पाहा रिव्ह्यू… जवळचे […]