Noida Rave Case: बिग बॉस विजेता एल्विश यादवविरुद्ध नोएडा पोलिसांनी (Noida Police) एफआयआर नोंदवला आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार मेनका गांधी यांनी या प्रकरणी एल्विशला लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. एल्विश यादव हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे, त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करावी, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. एल्विश यादवने एक व्हिडिओ शेअर […]
Elvish Yadav :बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर सहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेव पार्टी करत होते. Elvish Yadav : .. […]
Police Arrest Urfi Javed: आपल्या ड्रेसिंग स्टाईलसाठी तसेच हटके लूकसाठी प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत राहते. तिचे कपडे तिची वेगळी ओळख करून देतात. तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ती ट्रोल देखील होते. दरम्यान आता उर्फी बाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. उर्फी जावेदचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. […]
Yeh Rishta Kya Kehlata Hai New Promo: ‘स्टार प्लस’ (Star Plus)वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या लोकप्रिय मालिकेच्या नव्या पर्वाला 6 नोव्हेंबरपासून रात्री 9:30 वाजता सुरूवात होणार आहे. या मालिकेच्या नव्या पर्वात उलगडत जाणाऱ्या नाट्याचे साक्षीदार होण्याची संधी या निमित्ताने प्रेक्षकांना चालून आली आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता […]
Kingdom Of The Planet Of The Apes : किंग्डम ऑफ द प्लॅनेट ऑफ द अप्स (Kingdom Of The Planet Of The Apes) चा हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा चित्रपट हॉलिवूडची सर्वात यशस्वी चित्रपट मालिका प्लॅनेट ऑफ द अप्सचा दहावा भाग आहे. ही चित्रपट मालिका 1968 पासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. […]
Who is Elvish Yadav : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानच्या (Salman Khan) ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळ्याची ट्रॉफी जिंकणारा एल्विश यादवच्या (Elvish Yadav) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. View this post on Instagram A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav) रेव्ह पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष […]