Manoj Bajpayee: हिंदी सिनेमासृष्टीतील नावाजलेले अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हे सतत काही कारणांमुळे जोरदार चर्चेत असतात. दर्जेदार अभिनयाने मनोज यांनी चाहत्यांच्या मनावर मोठी छाप पाडली आहे. ‘सत्या’मधला भिकु म्हात्रे ते ‘गँग्स ऑफ वासेपूर’(Gangs of Wasseypur) मधील सरदार खान अशा अनेक भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. केवळ सिनेमाच (movie) नव्हे तर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) […]
Ashish Vidyarthi First Wife Piloo Vidyarthi Post : लोकप्रिय अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी पुन्हा दुसरे लग्न केले आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. एकीकडे नवा संसार थाटण्यासाठी आशिष सज्ज आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीने (Piloo Vidyarthi) सोशल मीडियावर […]
The Kerala Story: सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सिनेमा प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. सिनेमाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील […]
The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचा वाद चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) २०० कोटींहून जास्त प्रमाणात कमाई केली आहे. (Directed by Sudipto Sen) तसेच या सिनेमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळून देखील हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. काही राज्यांमध्ये या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. आता […]
Kiran Mane Post: आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami patil ) आपल्या नृत्यांगना धुमाकूळ घालत आहे. अश्लील नृत्याचा व्हायरल व्हिडीओ, कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडीओ अशा एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या घटना आणि त्यानंतर […]
Salman Khan-Vickey Kaushal: अबुधाबी मध्ये नुकताच यंदाचा आयफा सोहळा संपन्न झाला आहे. (IIFA 2023 Viral Video) बॉलिवूड स्टार्सची या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात हजेरी होती. दरम्यान यामध्येच सलमान खान (Salman Khan) म्हणजेच भाईजान (Bhaijaan) आणि विकी कौशल (Vickey Kaushal) समोरासमोरून येत असताना भाईजानच्या सिक्युरिटी टीमने विकीला त्याच्या मार्गातून दूर करत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार […]