Actor Sonu Sood met Punjab BJP incharge Gajendra Singh Shekhawat : अभिनेता सोनू सूद याने रविवारी भाजपचे पंजाबचे प्रभारी असलेले गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. याची माहिती स्वतः गजेंद्रसिंग शेखावत यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे. सोनू सूद भाजपकडून निवडणूक लढवणार असे देखील बोलले जात आहे. प्रसिद्ध अभिनेता […]
Siddharth Jadhav : मराठी सिनेसृष्टीतील टॉपचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवकडे ( Siddharth Jadhav ) बघितले जातं. फक्त मराठीत नव्हे तर सिद्धार्थने संपूर्ण बॉलिवूडमध्ये देखील उत्तम काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील रणवीर सिंग (Ranveer Singh) म्हणून सिद्धार्थची ओळख निर्माण झाली आहे. तो सतत त्याच्या सिनेमामुळे चर्चेत येत असतो. पण आता सिद्धार्थला एकाने आईवरुन शिवी दिली आहे. […]
Butterfly Teaser: आपली स्वप्नं मरतात तेव्हा आपण मरतो, असा भन्नाट विचार बटरफ्लाय या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मांडण्यात आला आहे. (Butterfly Teaser) संसारगाड्यात रमलेल्या होममेकरच्या स्वप्नांची गोष्ट उलगडणारा ‘बटरफ्लाय’ हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होत आहे. ज्येष्ठ अभिनेते, नाट्यनिर्माते अजित भुरे यांनी ‘बटरफ्लाय’ चित्रपट प्रस्तुत केला आहे. (Madhura Velankar) असीम एंटरटेन्मेंट आणि अॅप्रोग्रॅम स्टुडिओज यांनी बटरफ्लाय या […]
Swatantrya Veer Savarkar Teaser: स्वातंत्र्यवीर सावरकर या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सिनेमाचा लूक खूपच दमदार दिसून येत आहे. (Swatantra Veer Savarkar) यामध्ये तो अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोघांच्याही भूमिका साकारत आहे. सिनेमाच्या फर्स्ट लूकबरोबर टीझर व्हिडिओ देखील सोशल मीडियावर (Social media) रिलीज करण्यात आला आहे. […]
Raghav Chadha-Parineeti Chopra will get married in Udaipur! The couple left to finalize the wedding destination : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा (MP Raghav Chadha) यांचा 13 मे रोजी दिल्लीत साखरपुडा झाला. दोघांच्या एंगेजमेंटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साखरपुडा […]
After Kedarnath, now Akshay Kumar came to see Badrinath, shared the video : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांत त्याने आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. मात्र, अक्षय सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अक्षय कुमार सध्या चार धाम यात्रेला (Char Dham Yatra) गेला आहे. […]