Apurva Movie Song Release Out : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ही तिच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत असते. चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या ताराने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. ताराचा ‘अपूर्वा’ (Apurva Movie ) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. […]
Pashan : दहाव्या गोवा लघुपट महोत्सवात गार्गी प्रॉडक्शन निर्मित असलेल्या ‘पाषाण’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट मराठी लघुपटाचा बहुमान मिळाला आहे. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन रहेमान पठाण यांनी केलं असून निर्माते गणेश काकडे यांनी निर्मिती केली आहे. World Cup 2023 : जुन्या आठवणी पुन्हा ताज्या; यंदाही सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड भिडणार! पणजी येथील संस्कृतीभवन येथे ४ […]
Ankita Lokhande Trolled : सध्याच्या सोशल मीडियाच्या विश्वात कौतुक आणि टीका दोन्ही होते. कधी कौतुक वाट्याला येतं तर कधी टीका. असचं काहीस पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) बाबतीत घडलं. अंकिता सोशल मीडियावर ट्रोल होताच तिचे चाहते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ऑनलाइन ट्रोल्सविरूद्ध तिच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत तिला पाठिंबा दर्शवला. अंकिता […]
The Archies Trailer Release Out: 2023 मधील सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘द आर्चीज’चा (The Archies Movie) धमाकेदार ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. (The Archies Trailer ) झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात नवीन चेहरे दिसणार आहेत. विशेष म्हणजे ‘द आर्चीज’ मधून अनेक स्टार किड्स बी-टाऊनमध्ये डेब्यू करत आहेत. यामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना […]
SRI The Inspiring Journey of Srikanth Bola: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान कलाकार आहे. तो पडद्यावर गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही भूमिका उत्तमरित्या करत असतो. राजकुमार रावचा शेवटचा चित्रपट ‘द फर्स्ट केस’ हिट होता, या चित्रपटातील अभिनयाचं तर प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. आता राजकुमार राव एका उत्कृष्ट बायोपिकद्वारे मोठ्या […]
Kareena Kapoor Look Singham 3 Release: ‘सिंघम 3’ (Singham 3) हा बहुचर्चित सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘सिंघम 3’ची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची खूपच प्रतीक्षा करत आहेत. (Kareena Kapoor Shared Singham 3 First Look Poster) आता हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असून या सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक सोशल मीडियावर (social media) प्रदर्शित करण्यात […]