परिणीती चोप्रा दिवसेंदिवस चर्चेत असते. परिणीती चोप्रा तिच्या लग्नानंतर सतत चर्चेत असते. दरम्यान, पापाराझीने या अभिनेत्रीला मुंबईत पाहिले आणि तिच्या लग्नाबाबत विचारपूस केली. परिणीती चोप्राने तिच्या लग्नाच्या तारखेबद्दल काय प्रतिक्रिया दिली ते जाणून घेऊया? अभिनेत्री मुंबईतील एका इमारतीतून बाहेर पडत असताना माध्यमांनी परिणीती चोप्राला मुंबईत पाहिले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व माध्यमांनी परिणीती चोप्राला फक्त विचारले […]
90 च्या दशकात बॉलिवुड सृष्टीत धुमाकूळ घालणाऱ्या दोन दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. दोघींच्या डान्सचा व्हिडिओ पाहुन नेटकऱ्यांना 90 च्या दशकातले ठुमके आठवले असतीलच, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. View this post on Instagram A post shared by Karisma Kapoor (@therealkarismakapoor) […]
Raveena Tandon: बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल असणारी अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आजही आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करते. मात्र लग्न होण्यापूर्वीच रवीना दोन मुलींची आई झाली होती. १९९४ साली प्रदर्शित झालेला ‘मोहरा’ (Mohra Movie) हा सिनेमा चांगलाच जोरदार गाजला होता. अक्षयकुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी यांचा जबरदस्त परफॉर्मन्स आणि सुपरहिट गाण्याने या सिनेमाला आज देखील […]
Harish Pengan Death : मल्याळम अभिनेते हरीश पेंगन यांचे मंगळवारी निधन झाले. (Harish Pengan ) अभिनेत्याने वयाच्या 49 व्या वर्षी कोची येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Harish Pengan Death ) त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. View this post on Instagram A post shared by Tovino⚡️Thomas (@tovinothomas) हरीश […]
Pushpa 2: गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेमासृष्टीत काही घटना घडत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी पवन कल्याण (Pawan Kalyan) स्टारर ‘हरी हरा वीरा मल्लू’ या सिनेमाच्या सेटला आगी लागली होती. परंत्तू आता अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) सिनेमांची टीम ज्या बसमधून प्रवास करत होती, त्या बसचा भीषण अपघात झाला आहे. View […]
Kapil Sharma: बॉलीवुड (Bollywood) चित्रपटांच्या लाँच सोहळ्याचे काही क्षण हे लक्षवेधी असतात. अनेक वादग्रस्त विधानं यावेळी मंचावर होतात तर कधी एखाद्या विषयावर परखड मत मांडताना कलाकार दिसतात. यातच नुकत्याच एका पंजाबी चित्रपटाच्या (Punjabi movies) लाँच सोहळ्याला चक्क परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan) हजेरी लावली. यावेळी कपिल शर्मा (Kapil Sharma) देखील मंचावर उपस्थित होता. कपिल शर्मा […]