Salaar Movie Poster Release: प्रभासच्या (Prabhas) बहुप्रतीक्षित ‘सालार’ या (Salaar Movie) सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता होती. येत्या 22 डिसेंबरला बहुप्रतिक्षित ‘सालार’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. (Social Media) गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर या सिनेमाची जोरदार चर्चा होत आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सिनेमाचा नवा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला […]
Jhimma 2 Trailer Release Out: ‘झिम्मा-2’ (Jhimma 2) या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. ‘झिम्मा’ (Jhimma) या सिनेमाच्या यशानंतर झिम्मा-2 (Jhimma 2 Marathi Movie) हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा धमाकेदार एक टीझर रिलीज करण्यात आला होता. आता या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला […]
Fire Crackers Burst In Theatre : दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना लक्ष्मीपूजनदिवशी भाईजानच्या (Salman Khan) चाहत्यांनी मालेगावच्या मोहन सिनेमागृहात फटाक्यांची आतषबाजी करत गोंधळ घातला. टायगर 3 प्रदर्शित झाल्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास 10 मिनिटे वेगवेगळे फटाके उडवत चाहत्यांनी गोंधळ घातला. या घटनेमुळे सिनेमाचा खेळ मध्येच बंद करावा लागला. मालेगाव शहरामध्ये सलमान खान आणि शाहरुख खानच्या (Shah Rukh […]
Hiba Nawab TV show: ‘स्टार प्लस’ वाहिनी (Star Plus) नेहमीच आकर्षित राहिलेल्या विषयांना हात घालणारा आशय देण्याकरता आणि नवनवे उपक्रम सुरू करण्याकरता ओळखली जात असते. ‘स्टार प्लस’वर नव्याने दाखल होणारी ‘झनक’ ही एक नवी मालिका लवकरच येणार आहे, जी डोळ्यांत आशा आणि स्वप्ने बाळगणाऱ्या एका युवतीची कहाणी असणार आहे. (Hiba Nawab Looks) परंतु तिच्या आयुष्यात […]
Snehal Tarde Happy Birthday: दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Praveen Tarde) सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले. (Snehal Tarde Birthday) मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे हे नाव आज इंडस्ट्रीमध्ये […]
Jhimma 2 Trailer Relese Date Annouced: हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) सिनेमा सध्या जोहरदार चर्चेत आला आहे. (Marathi Movie) गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Jhimma 2 Marathi Movie)चाहत्यांकडून या टीझरला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ चांदेकरने (Siddharth Chandekar) […]