Jee Karda Trailer: तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia), असा चेहरा आहे ज्या चेहऱ्याने केवळ दक्षिण भारतीय सिनेमाच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या प्रतिभेने आपली ख्याती निर्माण केली. तमन्नाने अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असते. View this post on […]
Nivedita Saraf Post: मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Actor Ashok Saraf) म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके अशोक मामा यांचा काल ७६ वा वाढदिवस झाला. गेल्या अनेक वर्षात ते त्यांच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आधिराज्य गाजवले आहेत. सर्व कलाकारांचं त्यांच्याशी खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. सोशल मीडियावरून (Social media) त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा जोरदार वर्षाव होत आहे. View this […]
Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचा काल (4 जून) वाढदिवस होता. त्यांची मुलगी मसाबा गुप्ताने (Masaba Gupta) नीना यांचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला होता. मसाबाने नीना यांना वाढदिवसानिमित्त दिलेलं गिफ्ट या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. नीना यांच्या या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोपरदार सुरु आहे. […]
Satyaprem Ki Katha Trailer Release : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) या सिनेमामुळे चर्चेत आले आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये कियारा आणि कार्तिकचा रोमँटिक अंदाज बघायला मिळाला आहे. View this post on Instagram A post […]
72 Hoorain: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमावरून सध्या संपूर्ण देशभरात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता दहशतवादावर (Terrorism) आधारित आणखी एक सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. ‘७२ हूरें’ (72 Hoorain) या सिनेमाचा टीझर रिलीज (Teaser release) करण्यात आला आहे. हा सिनेमा ७ जुलै २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. https://www.youtube.com/watch?v=LthTIHbokwQ दिग्दर्शक संजय पूरण […]
Gufi Paintal Passed Away: महाभारतातील ((Mahabharata) )शकुनी मामाची (Shakuni Mama) भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते गुफी पेंटल यांचे आज सकाळी (सोमवारी) निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पेंटल गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई अंधेरी येथील रुग्णालयात दाखल होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचा सहकलाकार सुरेंद्र पाल यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज ४ […]