Shivaji Satam Daughter in law: मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत एक नावाजलेला चेहरा म्हणून अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam ) यांना कायम ओळखले जात असते. सोनी वाहिनीवरील ‘सीआयडी’ (CID) या कार्यक्रमामुळे ते प्रत्येकांच्या घराघरात पोहोचले आहेत. यामध्ये त्यांनी एसीपी प्रद्युम्न (ACP Pradyumna) ही मुख्य साकारली होती. सीआयडीमधील ‘कुछ तो गडबड है’ या फेमस डायलॉग ऐकला तर […]
Tiger 3 Box Office Collection Day 5 : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा नुकताच चाहत्यांचा भेटीला आला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) मोठ्या प्रमाणात धमाका केला आहे. लवकरच हा सिनेमा जगभरात 300 कोटींचा टप्पा पार करणार, अशी माहिती […]
Priyanshu Panuli shares BTS Video: ‘एक्स्ट्रॅक्शन’, ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली, ‘मिर्झापूर, आणि ‘भावेश जोशी” मधील त्याच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला हुशार अभिनेता प्रियांशू पैन्युली (Priyanshu Panuli) सध्या मेजर राम मेहता यांच्या उत्कृष्ट भूमिकेमधून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘पिप्पा’मधून त्याने सगळ्यांची मन जिंकली आहेत. पेन्युलीने अलीकडेच ‘पिप्पा’ च्या (Pippa Movie) शूटचा एक […]
Starfish Movie Trailer Released: खुशाली कुमार, मिलिंद सोमण, एहान भट आणि तुषार खन्ना स्टारर ‘स्टारफिश’ (Starfish Movie) या चित्रपटाच्या फर्स्ट लूकपासून चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. चित्रपटाच्या टीझरने देखील आणखीनच उत्सुकता वाढवली होती. आता सिनेमाच्या ट्रेलर रिलीज (Starfish Movie Trailer) झाल्यामुळे नेटिझन्स एहान, तुषार आणि मिलिंद यांच्यावर खूप आनंदी झाले आहेत. खुशालीच्या अप्रतिम ऑन-स्क्रीन अवतारामुळे सध्या […]
Milan Luthria On Sultan of Delhi Season 2: मिलन लुथरियाची (Milan Luthria) यांची वेब सिरीज (Web Series), ‘सुलतान ऑफ दिल्ली’ ने (Sultan of Delhi) अवघ्या काही दिवसात प्रेक्षकांची मन जिंकली. त्याच्या आकर्षक कथानकाने आणि उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ही वेब सीरिज नक्कीच कमालीची ठरली वेगवेगळ्या घटकांना एकत्र घेऊन येऊन ती आकर्षक ठरली आहे. […]
Merry Christmas New Release Date : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहेत, त्यांच्या आगामी ‘मेरी क्रिसमस’ (Merry Christmas) या सिनेमामुळे लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र आता या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. View this post on Instagram […]