MTV Roadies Season 19 : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो एमटीव्ही रोडीज सीझन 19 हा होस्ट करताना दिसणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या शोद्वारे अभिनेत्री रिया चक्रवर्ती देखील कमबॅक करणार आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रिया अडचणीत सापडली होती. त्यांनतर गेले अनेक दिवस ती […]
Phakaat Trailer release : ‘फकाट’ (Phakaat Trailer) या चित्रपटाच्या टीझरमध्ये हेमंत ढोमेची (Hemant Dhome) भूमिका अतिशय रंजक आहे. ( Trailer released) प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके, धमाकेदार आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता परत एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहेत. ‘फकाट’ या नावाचा चित्रपट […]
Rioting by youth Gautami Patils programme : सध्या सर्वाधिक चर्चेत व लोकप्रिय असे एक नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil ) होय. गौतमीचा डान्सचा कार्यक्रम म्हंटले की गोंधळ होणार हे समीकरण बनले आहे. असाच काहीसा प्रकार नुकताच तिच्या आणखी एका कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे. यावेळी तिचा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यामध्ये होता. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या […]
Pushpa 2 broked record of Bahubali 2 and RRR : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa: The Rise – Part 1) या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Pushpa 2 Teaser Out) पुष्पा चित्रपटात श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांना चाहत्यांची मने जिंकली. त्यानंतर […]
Trailer Out Of Marathi movie Chauk : चौक म्हटलं की, आपल्याला आठवत ते वाहन, लाकांच्या येण्या-जाण्याची वर्दळ, वाद, भांडण किस्से, मिरवणुका आणि घटना. अशाच एका चौकाची कथा आता प्रक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड उर्फ दया यांनी या चित्रपटाची पहिली झलक पोस्टर आणि ट्रेलरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणली होती. View this […]
Gautami Patils Upcoming Movie : सध्या महाराष्ट्रातील एक अत्यंत चर्चेतील नाव म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील होय. सध्या तिच्या कार्यक्रमांची भुरळ प्रेक्षकांवर पडली आहे. तिच्या अदाकारी पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात व या कार्यक्रमांमध्ये राडे देखील होतात. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये विविध कलावंतांच्या मानधनावरून टीका टीपण्णी सुरू आहे. दरम्यान आता गौतमी पाटील ही चित्रपटात […]