Balgandharva Movie: आपल्या सिनेसृष्टीला अनेक दिग्गज कलाकार लाभले. त्यातीलच एक म्हणजे बालगंधर्व होय. रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी चित्रपटाच्या माध्यमातून बालगंधर्व यांच्या आयुष्यातील विविध पैलू पडद्यावर उलगडले आहेत. (Special Day) आज रवी जाधव दिग्दर्शित ‘बालगंधर्व’ (Balgandharva) या चित्रपटाला तब्बल १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेने (Actor Subodh Bhave) अप्रतिम भूमिका साकारत […]
Bharat Jadhav : मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रमुख नाव म्हणजे भरत जाधव होय. भरत जाधवने आतापर्यंत आपल्या अनेक कलाकृतींमधून प्रेक्षकांना आनंद दिला आहे. त्यानी आजपर्यंत अनेक मराठी सिनेमे, नाटक, टीव्ही सिरीयल या माध्यमातून काम केले आहे, आतापर्यंत नेहमीच त्याच्या नाटकाच्या प्रयोगांना हाऊसफुलचा बोर्ड लागलेला आहे. भरत जाधवने ‘खबरदार’, ‘जत्रा’, अशा अनेक ब्लॉकबस्टर मराठी सिनेमांमध्ये आपल्या […]
Parineeti Chopra Raghav Chaddha Engaged: अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chaddha) या दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. महिनाभरापूर्वीच ते मुंबईमध्ये सतत एकत्र दिसत होते, (Parineeti Chopra Raghav Chaddha Engaged) लवकरच ते लग्न करणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. अशातच हे दोघे आयपीएलचा सामना बघायला स्टेडियममध्ये गेले […]
Bhaurao Karhade Interview: ‘ख्वाडा’,’बबन’ या दर्जेदार सिनेमांनंतर आता भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याची खंत या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे. (Marathi Movie) भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राज्यामध्ये ज्या ज्या थिएटर्समध्ये […]
प्रेरणा जंगम Sari Movie Review: प्रेमाची उत्कंठा वाढवणारी कहाणी सरी (Sari Movie) या सिनेमात पाहायला मिळत आहे. के. एस. अशोक यांनी या सिनेमाचे लेखन– दिग्दर्शन केले आहेत. कन्नड चित्रपट (Kannada movies) ‘दिया’साठी त्यांची ओळख आहे. त्यानंतर त्याचा डियर दिया हा हिंदी रिमेकही (Hindi remake) बनला होता. हेच कथानक आता सरी या मराठी चित्रपटात पाहायला मिळतय. […]
Kairi Film: नुकतेच ‘कैरी’ या चित्रपटाचे लंडनमध्ये (london) चित्रीकरण पार पडले. (Kairi Film) हा सिनेमा नेमका कशावर आधारित आहे, हे जरी अद्याप कळले नसले तरी सोशल मीडियावर (social media) शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून या सिनेमात सुबोध भावे, सायली संजीव, सिद्धार्थ जाधव आणि शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त या सिनेमात अरुण नलावडे, […]