Navya Bachchan Video Viral: महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच बिग बी (Big B) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda ) ‘गली बॉय’ फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला (Siddhant Chaturvedi) डेट करत असल्याची चर्चा खूप दिवसांपासून जोरदार सुरू आहे. तसेच या दोघांचा आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. […]
हिंदी चित्रपटसृष्टीत आईच्या भूमिका अजरामर करणाऱ्या वात्सल्यमूर्ती अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांना दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी हळहळी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत सुलोचना दीदी या सोज्वळ, प्रेमळ आई म्हणून […]
मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर (Sulochanadidi Latkar) यांचं आज वृध्दापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून सुलोचनादीदी आजारी होत्या. त्या श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सुश्रृषा रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचारा दरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी […]
Veteran actress Sulochnadidi Latkar passed away : आता मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर (Sulochanadidi Latkar) यांचं आज वृध्दापकाळाने निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून सुलोचनादीदी आजारी होत्या. त्या श्वसनाच्या आजाराने त्रस्त होत्या. आज अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सुश्रृषा रुग्णालयात दाखल केलं […]
Veteran actress Sulochanadidi Shushrusha admitted to hospital : मनोरंजन जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. चित्रपटसृष्टी धोक्याच्या उंबरठ्यावर असून आता आणखी एका अभिनेत्रीची प्रकृती खालावली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी लाटकर (Sulochanadidi Latkar)यांची तब्येत बिघडली असून त्यांना उपचारासाठी दादर येथील सुश्रृषा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याचं वय 94 वर्ष असून त्यांची प्रकृती चिंताजनक […]
Satyaprem ki katha : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan)आणि अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी सत्यप्रेम की कथा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर (Teaser)आणि नसीब से हे गाणं रिलीज झालं आहे. याशिवाय अनेक पोस्टर्स रिलीज (Posters released)करण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी एक नवीन पोस्टर समोर आले आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज […]