Sara Tendulkar : सध्या डीपफेकची (Deepfake) देशभरात चर्चा सुरु आहे. यात अनेकांच्या फोटोशी छेडछाड करण्यात आली आहे. आता सोशल मीडियाच्या गैरवापराची शिकार सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकरही (Sara Tendulkar) झाली आहे. तिच्या नावाने एक्सवर (ट्विटर) बनावट अकाऊंट तयार करण्यात आले होते. याचा खुलासा साराने इंस्टग्राम अकाऊंटवरुन केला आहे.धक्कादायक बाब म्हणजे साराच्या रिअल एक्स […]
Shah Rukh Khan ASK SRK : बॉलिवूडचा (Bollywood)बादशाह शाहरुख खान(Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ (Dunki)चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यातच शाहरुखनं त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. ट्विटरवर शाहरुखने आस्क एसआरके असं एक सेशन ठेवलं. त्यामध्ये शाहरुखने त्याच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मजेशीरपणे उत्तरं दिली आहेत. त्याचवेळी शाहरुखने आपल्या आगामी ‘डंकी’चित्रपटाबद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यावेळी शाहरुख […]
Kangana Ranaut: बॉलिवूडची (Bollywood) धडाकेबाज गर्ल कंगना रणौत (Kangana Ranaut) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे (social media) चर्चेत आली आहे. अलीकडेच कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात तिने अनेक नॉनव्हेज पदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. कंगनाच्या चित्रपटाच्या निर्मात्याने बनवलेल्या या फोटोमध्ये स्पायसी […]
Adah Sharma: अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story Movie) सिनेमामुळे एका रात्रीमध्ये स्टार झाली. तिच्या अभिनयाचं कायम सर्वत्र कौतुक होत असल्याचे बघायला मिळाले होते. सध्या अदा सोशल मीडियावर (Social media) प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या मराठी कविता, तिचे अॅक्शन सीन्स, किंवा तिची मजामस्ती प्रेक्षकांना बघायला खूपच आवडते. अदा लग्न कधी करणार? […]
Dunki : शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ (Dunki) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Dunki Movie) किंग खानने (Shah Rukh Khan ) बॅक टू बॅक दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यात या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ; […]
Bigg Boss 17 : बिग बॉस 17 (Bigg Boss 17 ) या रिअॅलिटी शोमध्ये शो सुरू झाल्यापासून चर्चा आहे ती म्हणजे पॉवर कपल अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची. त्यात अंकितासोबत पत्नीनंतर एक स्पर्धक म्हणून विकी जैनची जी अनोखी केमिस्ट्री आहे. त्यामुळे त्याला लाईम लाईटमध्ये आणले आहे. तर दुसरीकडे अंकिताने थेट चाहत्यांचा लाडका भाईजान म्हणजेच […]